शेवटी विकलंच लोकांनी स्वतःला..
आता सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला पळवले, महाराष्ट्रीयन तरुणांना उद्योगधंदे नाहीत आम्हाला मुंबईत घरं मिळत नाहीत, ���ुजराती लोक मराठी मुलांना नोकऱ्या देत नाहीत असं म्हणायचा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात अधिकार नाही...!!
जर नारायण राणेचे दोन विकृत आणि असभ्य कार्टे जिंकून येत असतील आणि सुसंस्कृत लोकं निवडणुकीत हारत असतील तर विचार करा, कुठे चाललाय आपला महाराष्ट्र.
#MaharashtraElection2024#Election2024
माझ्या आई वडिलांचे नाव मतदान यादीतून वगळण्यात आले आहे.
MT सिरीज डिलीट करण्यात आली आहे असे सांगण्यात आले.पण याबाबत ची कोणतीच नोटीस आधी प्रकाशित करण्यात आली नाही.
आणि असे बरेच मतदार आजूबाजूला दिसत आहे.
म्हणजे ज्यांना मतदान करा��चे आहे ती लोक मतदान करू शकत नाहीत 😠😐
@ECISVEEP
Citizens having Old Voter ID cards (No Epic Number) with MT Series are unable to locate their Polling Booth. Government have deleted records of MT series while Aadhar Updation. Hence they can't vote. This is a serious matter and very fishy. Such errors where citizens can't vote . If you or your parents are facing similar problems then do comment. #elections #voting @ECISVEEP
महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाला जनतेशी किंवा जनतेच्या समस्यांशी काहीच देणं घेणं नाह���.
या सगळ्यांना फक्त आणि फक्त सत्तेची लालसा आणि आपले खिसे भ्रष्टाचाराने भरायचे आहेत.
#कुठेनेऊन��ेवलायमाझामहाराष्ट्र
Pic 1 : ECB covering their ground with hover covers, covers a large portion and minimal manpower required to drag it.
Pic 2 : BCCI using sponges to soak water
Please Note that BCCI is 728% richer than the ECB
#IPL2023Finals#CSKvGT
As per the notice released,our exams were supposed to start from tomorrow,but yet no hall ticket neither timetable,we haven't even got our sem 5 results. If the exams are postponed atleast we can get some notice or dates.
#TYBA#MumbaiUniversity@AUThackeray@CMOMaharashtra
As per the notice released,our exams were supposed to start from tomorrow,but yet no hall ticket neither timetable,we haven't even got our sem 5 results. If the exams are postponed atleast we can get some notice or dates.
#TYBA#MumbaiUniversity@AUThackeray@CMOMaharashtra