दि 20/06/26 रोजी जुहू पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर तक्रार निवारणाकरिता 15 तक्रारदार यांची तक्रार ऐकून घेण्यात आली त्यांच्या तक्रारींचे संबंधित चौकशीअधिकाऱ्यांना पुढील कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले.@CPMumbaiPolice@MumbaiPolice@DcpZone9Mumbai