माझेही नाव आहे. तुमचेही येईल. यात आमचा दुरान्वयेही संबंध नाही. किती काळ सहन करणार? नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव येईल. दिशा सालियान प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. फालतू चारित्र्यहनन बस्स झाले, अन्यथा आम्हीही कायदेशीर मार्गाने जावू.
#uddhavthackeray#dishasalian
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही. गोपीनाथ मुंडेंबद्दल मला एवढं वाईट वाटतं की, एक दिवससुद्धा ते मंत्री म्हणून लोकसभेच्या सभागृहात जाऊ शकले नाहीत. काल रात्री बोलतात काय, आज सकाळी बातमी काय येते, रहस्यमय मृत्यू....
धर्माच्या नावाखाली कुठल्याही अंधश्रद्धांना श्रद्धा म्हणायचं आणि त्यावर कोणी तार्किक प्रश्न विचारला की त्याला लगेचच हिंदूविरोधी ठरवायचं, अशा काळात आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंची आठवण जास्तच प्रकर्षाने येते.
#rajthackeray#hindutva#prabodhankartackeray#politicalmaharashtra