१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
कालची सकाळ वेदनादायक बातमी घेऊन आली
राजकारणात मोकळ्या स्वभावाने, ठाम नेतृत्वाने ओळख निर्माण करणारे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले, मिश्कील स्वभावामुळे जनतेच्या मनात स्थान मिळवणारे अजितदादा यांचे जाणे धक्कादायक आहे
त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत.
दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं.
आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे.
अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली.
The stay order from the Hon’ble Supreme Court for the Aravalli Range is a huge but temporary relief. It’s important to seal this permanently.
This wasn’t possible without the mass movement of citizens in Rajasthan, who showed that what matters is our planet, not the dirty intentions of those wanting to exploit the planet.
I hope that we are able to bring the strongest protection to the Aravalli Range and to nature across the country.
It is also important that we don’t fall prey to the misinformation campaign being run to say that Aravalli Range is safe- it is NOT with the government’s intent to redefine it and sell it off.
#AravalliSatyagraha
The blast near the Red Fort in Delhi is truly shocking.
I pray for the injured and their quick recovery, along with a prayer for those who lost their lives in this terrible blast.
निसर्गप्रेमी, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेलेले वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आपणास निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!
#TejasThackeray ❤💐
कबुतरखाना उठवताना सरकारला एवढा पुळका कसला येतो ? ही मुंबई आगरी कोळ्यांची म्हटली जाते, त्या कोळी बांधवांचे कोळीवाडे आणि मच्छी मार्केट उठवताना सरकारचे संवेदनशील मन कुठे असतं ? जेव्हा हेच लोक सर्व यंत्रणांना हाताशी धरून मुंबईचे मूळ रहिवाशी असलेल्या आमच्या आगरी कोळी महिला भगिनींचा मच्छी व्यवसाय नवीन होणाऱ्या टॉवरसाठी व त्यात राहणाऱ्या विशिष्ट धर्मियांना मच्छीचा वास येऊ नये म्हणून हटविण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कधी मुख्यमंत्र्यांनी कोळी मच्छी विक्रेत्या महिलांची साधी दखल तरी घेतली होती का ? सध्या जे कबुतरांच्या नावाने राजकारण सुरू आहे ते फक्त धार्मिक विषय बनवून एका समाजाचे ध्रुवीकरण करून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रकार सरकार करू पाहत आहे. मुंबई महापालिका प्लेग,लेप्टॅा सारखी रोगराई परसविणाऱ्या उंदरांना मारायचे पैसे देते.गणपतींमध्ये आम्ही मराठी हिंदू ‘उंदीरमामा की जय’ पण बोलत असतो, मग म्हणून का गणरायाचे वाहन असलेले उंदीर मारतात यासाठी आम्ही मराठी हिंदूंनी धिंगाणा घालायचा का ? लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा नाही ? काही लोक कबुतराला दाणे टाकतात ते पुण्य कमवून त्यांच्या धंद्यात बरकत यायला व हे राजकारणी त्या समुदयाच्या चुकीच्या मागणीला भीक घालतंय ते फक्त यांच्या राजकारणाला बरकत यायला ! …..यांना लोकांच्या समस्या दिसणार नाही कारण हे सगळेच व्यापारी आहेत !
कपटी राजकारणाच्या काळात नीतिमत्ता जपणारे स्वाभिमानी नेतृत्व #कुटुंबप्रमुख म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री #शिवसेना_पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो..!!
#UddhavThackeray
आज विधानभवनात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते ‘हिंदी हवी कशाला?’ ह्या पुस्तकाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी व विधानसभेचे सभापती राम शिंदे जी ह्यांना भेट देण्यात आली.
ह्या पुस्तकात राज्यभरातील संपादकांनी त्रिभाषा सक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलन करण्यात आले आहे.
नवीन भाजप सोबत काम करायचं की नाही याचा निर्णय उद्धव घेणार - माननीय बाळासाहेब ठाकरे
खुद्द हिंदुहृदयसम्राट यांनी जबाबदारी दिली होती !
@rautsanjay61@ShivSenaUBT_
शांत, संयमी व सुसंस्कृत...
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग युवानेतृत्व, पर्यावरणप्रेमी आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#AadityaThackeray#HappyBirthdayAUT
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे ह्यांच्या पुढाकारातून उभारलेल्या, खोपोली येथील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या ‘रमाधाम’ ह्या वृद्धाश्रमास आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी भेट दिली आणि तेथील वृद्धांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला, त्यांची विचारपूस केली.
उतरत्या वयात कुटुंबापासून दूर राहणाऱ्या
वृद्धांसाठी कार्यरत असणारी ही संस्था म्हणजे अनेक वृद्धांसाठी एक आधार आहे. हे सेवाकार्य अविरत सुरु राहूदे, अशा शुभेच्छादेखील त्यांनी उपस्थित डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्गाला दिल्या.
ह्यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.
@AUThackeray@Subhash_Desai
जगभरात अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेले, भारताचे उच्चशिक्षित माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
देश बिकट परिस्थितीत असताना त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर आणले.
एवढ्या मोठ्या पदावर असूनही विनम्रता त्यांच्या व्यक्तिमत्वात कायम राहिली...
🙏💐
हिंदू खतरे मध्ये कधीच नव्हता पण आता मुंबई-ठाणे मध्ये मराठी माणूस नक्कीच खतरे मध्ये आहे..!!
"एक है तो सेफ है" च्या फेक नरेटिव्ह मधून मराठी माणूस महाराष्ट्रात "अनसेफ" केला गेला आहे...
#कल्याण
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांच हे वक्तव्य अत्यंत घृणास्पद आहे..!!
यातूनच भाजपाच्या मनात बाबासाहेबांबद्द्ल किती द्वेष आहे, हे दिसून येते...
ज्यांनी करोडो लोकांना न्याय, हक्क, सन्मान दिला, त्या महामानवाबद्दल इतका द्वेष का??
#BabaSahebAmbedkar