#माझा_नेता#दादामाणुस❤️
काम करावं तर ते दादांनीच करावं...
कामाच्या बाबतीत अतिशय तत्पर असलेले आणि त्यासाठी सगळ्यांना धारेवर धरणारे दादा आपण सगळ्यांनी पाहिलेत...
ओमराजे निंबाळकर यांना दोन वर्षात निधी १८.५ कोटी मंजूर.खर्च केले अवघे १.९७ कोटी - खासदार फंड १३१ कामापैकी त्यांनी २१ काम फक्त पूर्ण केली.कोणत्या निधीसाठी ओमराजे निंबाळकर गेले ? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला अजूनही आहे.
@mieknathshinde@OmRajenimbalkr
सुनेत्रावहिनी अहिल्यादेवी यांच्या परंपरेतील धैर्यशील स्त्री आहेत.पतीच्या अपार दुःखद आघाताला सामोरे जात असतानाही त्यांनी खचून न जाता समाजासाठी उभे राहण्याचा मार्ग निवडला.सत्तेच्या झगमगाटापेक्षा गरिबांचे अश्रू पुसणे,वंचितांना आधार देणे,समाजसेवेला प्राधान्य देणे यालाच कर्तव्य मानले.
श्रीमंत खंडेराव निधनानंतर राज्यकारभार पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी हाती घेतला.स्वतःचे दुःख बाजूला सारून
जनतेच्या हितासाठी एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात भक्तीची पिंड घेऊन
जनतेच्या हिताचा आदर्श असा राज्यकारभार चालवला.
याचा इतिहास साक्षीदार आहे.
@SunetraA_Pawar@iAditiTatkare
@mumbaitak श्रीमंत खंडेराव निधनानंतर राज्यकारभार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हाती घेतला.
स्वतःचे दुःख बाजूला सारून,
जनतेच्या हितासाठी,एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात भक्तीची पिंड घेऊन,
जनतेच्या हिताचा व आदर्श असा राज्यकारभार चालवला.
याचा इतिहास साक्षीदार आहे...
पतीच्या अकाली निधनानंतर महाराणी ताराबाई तेराव्यापर्यंत थांबल्या असत्या तर औरंग्याने आणि त्याच्या मुला मुलींनी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य काबीज केले असते.
पण असं न करता त्यांनी सत्ता सांभाळली आणि औरंग्याचे सगळे मनसुबे उधळून लावले.
@SunetraA_Pawar@iAditiTatkare
@satyajeettambe ज्यांचं संपूर्ण आयुष्य देश,राज्य आणि समाजासाठी गेलं,त्यांच्या कुटुंबासाठी काळ थांबत नाही.तो फक्त अधिक कठीण होतो. घरबसल्या सुतक संपायला हवं म्हणणं सोपं असतं,पण आयुष्यभराचा जोडीदार गमावूनही उभं राहणं हे फक्त धैर्य असलेल्या स्त्रीलाच जमतं
@girishkuber@SunetraA_Pawar@iAditiTatkare
ज्यांचं संपूर्ण आयुष्य देश,राज्य आणि समाजासाठी गेलं,त्यांच्या कुटुंबासाठी काळ थांबत नाही.तो फक्त अधिक कठीण होतो. घरबसल्या सुतक संपायला हवं म्हणणं सोपं असतं,पण आयुष्यभराचा जोडीदार गमावूनही उभं राहणं हे फक्त धैर्य असलेल्या स्त्रीलाच जमतं
@girishkuber@SunetraA_Pawar@iAditiTatkare
पती गेल्यानंतर स्त्री सावरते असं आपण म्हणतो,खरं तर ती तुटलेलं आयुष्य हातात धरून उरलेल्या लोकांसाठी उभी राहते. दुःख तिच्या डोळ्यांत असतं,पण जबाबदारी तिच्या खांद्यावर असते.
सुनेत्रा वहिनींनी शपथ घेणं म्हणजे दुःख विसरणं नाही,तर ते दुःख हृदयात ठेवून पुढे चालणं आहे.
@SunetraA_Pawar
राजकारणात दादांवर कितीही संकटे आली,तरी सुनेत्रा वहिनी त्यांच्या मागे हिमालयासारख्या उभ्या राहिल्या.बारामतीचा विकास असो वा सामाजिक कार्य,वहिनींनी दादांचा भार हलका केला.आजही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा मिश्किल टिप्पणी करत,तेव्हा वहिनींच्या डोळ्यांतील कौतुक बरंच काही सांगून जायचं.
वहिनी तुमचा निर्णय योग्यच
प्राचीन काळापासून मराठी स्त्री दुःख पचवून खंबीर उभी राहून राज्य चालवताना दिसून आली आहे.यादव काळापासून व त्याआधी ही मराठवाड्यानेच खंबीरपणे महाराष्ट्र व देश सांभाळला आहे.
पहिली मराठी महिला उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय योग्य निर्णय वहिनीसाहेब
@SunetraA_Pawar
सक्षणा सलगर यांचे ‘ओरिजनल-डुप्लिकेट OBC’ वक्तव्य म्हणजे थेट मराठा समाजाला डुप्लिकेट ठरवण्याचा कट आहे.
कुणबी सर्टिफिकेट घेऊन OBC त दाखल झालेल्या मराठा समाजावर अप्रत्यक्ष प्रहार करून OBC-मराठा समाजात फूट पाडण्याचा हा घाणेरडा प्रयत्न आम्ही उधळून लावू
#Maratha#OBCमधूनच_मराठा_आरक्षण