@Flipkart First time educate your delivery partners and learn deliver products on time . Become totally worthless. Pathetic service nowadays. My courier neither delivering nither cancelling
@flipkartsupport@Flipkart@_Kalyan_K@flipkartsupport@Flipkart is resolving my case without my consent and any resolution and I’m only getting aware after calling them. What kind of service is this . No escalation policy works here.
Pathetic @_Kalyan_K your Flipkart must go hell soon if continue like this
One of return product picked up by logistics partner but didn’t updated in systems . Now I didn’t have replacement neither refund. CC team harassed me since one week. Their logistic partner now denied pickup and my case is closed. @flipkartsupport@Flipkart
@flipkartsupport@Flipkart@_Kalyan_K Cc team not even trying to help and not even trying to help or escalate which is very frustrating now. Where I should go to ask for help for 200-300 rs ?? If logistics misplaced product then why I should I bare that loss @flipkartsupport@Flipkart
@flipkartsupport@_Kalyan_K sir I think you have to improve your cc service, chat boats, quality of products and worst thing is your logistic partner. They are playing important role to downgrade you very well. 1 Out of 2 orders I face issue with Flipkart nowadays so big NO to Flipkart now
आयुष्यातील उमेदीची सर्व वर्षे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवण्यातच गेली.
माझा आणि माझ्या कुटूंबाचा या रुग्णालयाशी असा काही संबंध आहे की त्याशिवाय आमचे जीवन पुर्ण होऊच शकत नाही.
मुळात आम्ही छत्रपती संभाजीनगर सोडून पुण्यात स्थलांतरीत झालो ते मुलाच्या या रुग्णालयात सुर�� असलेल्या उपचारासाठी. सुरूवातीला सहा महिन्यांचा कालावधी सांगीतला तेव्हा पेईंग गेस्ट म्हणून रूग्णालयाशेजारीच एका बंगल्यात राहीलो.
उपचारांनी चांगला गुण येत होता मात्र काळ लांबत चालला होता. नंतर दोन वर्षांचे टारगेट देण्यात आले. फरक पडतोय दृष्य स्वरूपात म्हणून आम्ही सहकुटूंब पुण्यालाच येऊन राहायचे ठरवले. आणि पुन्हा पुणेकर झालो. व्यवसाय हलवला. तिकडचे स्वतःचे घर, ॲाफिस विकून पुण्यात घर घेतले. ते देखील दिनानाथला रोज जाणे येणे सोयीचे होईल या हिशोबानेच. पंधरा मिनिटाच्या अंतरावर.
कालांतराने मुलगी झाली. ती देखील दिनानाथमध्येच. एक तपाचा काळ दिनानाथ हॅास्पीटलसोबत संबंध आला. दरम्यानच्या काळात अनेक कडू गोड आठवणी असल्यातरी वैद्यकीय व्यवसायाची लचकेतोड वगळता गुणवत्तेच्या बाबतीत आजही दिनानाथला पर्याय नाही.
अनेक्स बिल्डींग झाली तसा रूग्णालयाशी संबंध कमी येत गेला. मात्र त्यापुर्वी सर्वात मोठी कुचंबणा व्हायची ती रोजच्या पार्कींगची. पार्थला रोज फिजीओसाठी नेतांना कित्येकदा दुचाकी पोलीसांनी उचलून नेली. कित्येकदा चारचाकीला जॅमर लागले.
शेवटी कंटाळून प्रशासनातून माहीती काढली तेव्हा कळले की बेसमेंट पार्कींगच्या जागेत रुग्णालयाने सीटीस्कॅन सेंटर बसवलेय. शेवटी प्रशासनाने माझी अडचण ओळखून आणि त्यांची अडचण होऊ शकते हे ओळखून मला ॲंबुलन्सच्या मागे रोज गाडी लावायला परवानगी दिली.
"दुभत्या गायीच्या लाथा गोड" म्हणतात तसे पार्थचे आयुष्य दिनानाथ मुळे बदलले त्यापुढे इतर गैरसोयी आणि आर्थ��क झळ क्षुल्लक वाटत गेली. आज जे जातीयवादी नजरेतून रुग्णालयाकडे पाहीले जातेय ते मात्र अतिशय निंदनीय आहे. आम्ही उपचार घेतांना हा दृष्टीकोन नव्हता ठेवला. असतील कदाचीत सर्व डॅाक्टर ब्राह्मण तर मग मात्र आपल्यालाच अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल की गुणवत्तेच्या बाबतीत इतर हॅास्पिटल्स मागे का आहेत.
KEM ला गेलो होतो तेव्हा त्यांनी पार्थचे काहीही होऊ शकत नाही म्हणून हात वर केले होते. त्या पार्थला दिनानाथने नविन आयुष्य दिले. कसा करू जातीयवाद त्यांच्यासोबत?
🖌️🖌️🖌️Rahul Premraaj Bhosale
माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहीलेले आहे. कॅापी पेस्ट करतांना कृपया माझे नाव टाकावे.
#deenanath
#Mangeshkar
#DMH
@PrakashGade13
@The_NikhilB
@Core_punekar
@Priiyam
@mevikasdesh