शनिवार आणि रविवारी ट्विटर बघावस वाटत नाही . सर्व मस्त घरी जेवण बनवलेले फोटो टाकता.. एकतर आम्ही हॉस्टेल ला असतो त्यात zomato वरून ऑर्डर केलं तर मोठ्या बापाचे म्हणून टोमणे देता..😂😂😂
डार्क हॉर्स हे पुस्तक म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची, त्यांच्या परिश्रमांची, स्वप्नांची आणि ह्या वलयांकित क्षेत्राची धुरा वाहणाऱ्या कोचिंग व्यवस्थेची हृदयस्पर्शी कादंबरी आहे!
UPSC आणि तत्सम स्पर्धापरीक्षा देणारे लाखो युवक-युवती दरवर्षी
#धागा 1/8👇