कॉकरोच जनता पार्टी व तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वांना साथ देणे काळाची गरज आहे.
या नव्या Gen Z बदलाचा फटका भाजपला बसेल की काँग्रेसला, याची चिंता सामान्य माणसाने करू नये.
तरुणांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रस्थापितांची सरंजामशाही मोडून नवा मार्ग निवडावा.
दुर्गम वनों और ऊँचे पर्वतों को जीतते हुए
जब तुम्हें लगेगा कि कोई अंतर नहीं बचा-तुममें और उन पत्थरों की कठोरता में-जिन्हें तुमने जीता है
जब तुम अपने मस्तक पर बर्फ का पहला तुफान झेलोगे और काँपोगे नही
तब तुम पाओगे कि कोई फर्क नहीं
सब कुछ जीत लेने में और अंत तक हिम्मत ना हारने में
सूर्यास्ताला इतरांची पावले घराकडे वळतात अन् माझी अथांग समुद्राकडे सूर्यास्त पाहण्यासाठी..
दिवसाच्या गडबड गोंधळात आलेला थकवा ; समुद्रावर रेंगाळणारा सूर्य बघितल्यावर पार गायब होतो..
क्षणभर मागे जाऊन पुन्हा नव्या जोमाने किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटा उद्या-साठी नवी ऊर्जा देतात !
ज्या विद्यार्थ्यांनी बरीच वर्षे MPSC / UPSC मध्ये घालवली आहेत , त्यांनी 'गट क - महसूल सहायक' उर्फ लिपिक या पदासाठी तयारी करू नये.
✅ त्याऐवजी एखादा व्यवसाय सुरू करावा / केंद्र सरकारच्या परीक्षा द्याव्यात किंवा खाजगी क्षेत्रात skill based नोकरी शोधावी.
You will thank me later !
राजकीय पुढाऱ्यांनी गेल्या कित्येक दशकांपासून जी नियोजनशून्य शिक्षण व्यवस्था निर्माण केली, त्यातून जे निष्पन्न झाले त्याला आजची न्यायालये झुरळाची उपमा देत आहेत.
लोकसंख्या लाभांशाचे रूपांतर झुरळांमध्ये होण्याला जबाबदार असणारे कीटक अजूनही या झुरळांवर राज्य करत आहेत.
India Vs भारत
पेपर न फुटता सुद्धा MPSC करणाऱ्या लाखो मुलांचे आयुष्य वाया जात आहे.
NEET etc. पेपर फुटण्यामुळे एक वर्ष वाया जाणे ही Mpsc मृगजळाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर किरकोळ गोष्ट आहे.
महाराष्ट्रात गेल्या 10-12 वर्षात जवळपास 70 लाख+ तरुणांचा संपूर्ण उमेदीचा काळ वाया गेलेला आहे.
नीट परीक्षा रद्द:
खाजगी क्लासेसचे महाभूत
स्पर्धा परीक्षा.
ज्ञानाची कसोटी म्हणे.
मेहनतीचा उत्सव म्हणे.
समान संधी म्हणे.
हसू येते.
की किळस येते?
आज स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?
ज्ञानाची चाचणी?
नाही.
खाजगी क्लासेसच्या फीची चाचणी.
ज्याच्याकडे लाखो रुपये.
त्याच्याकडे “मार्गदर्शन”.
ज्याच्याकडे पैसा नाही.
त्याच्याकडे फक्त पुस्तके.
आणि काळोख.
ही व्यवस्था आहे?
की बाजार?
आईबाप जमीन विकतात.
कर्ज काढतात.
सोनं गहाण ठेवतात.
मुलगा “अधिकारी” व्हावा म्हणून.
आणि दुसरीकडे?
क्लास माफिया वातानुकूलित साम्राज्य उभे करतो.
भव्य पोस्टर्स.
टॉपरचे फोटो.
खोटे यश.
अर्धसत्य जाहिराती.
आणि ज्ञानाचे दुकान.
इतकेच नाही.
प्रश्नपत्रिका फुटींची सावलीसुद्धा
याच साम्राज्याभोवती फिरताना दिसते.
परीक्षा होण्याआधीच
“Expected Questions” कसे काय जुळतात?
काहींचे गुण चमत्कारिकपणे कसे वाढतात?
काही क्लासेसना प्रश्नांचा वास आधीच कसा लागतो?
स्पर्धा मग उरते कुठे?
ही परीक्षा असते?
की आधीच लिहून ठेवलेला निकाल?
प्रामाणिक विद्यार्थी रात्र जागतो.
आणि माफिया
प्रश्नपत्रिकांच्या गटारातून
यशाचे साम्राज्य उभे करतो.
ही स्पर्धा नाही.
ही थट्टा आहे.
निकोप स्पर्धेची निर्लज्ज विटंबना.
ज्ञान विकायचे असते का?
तेही किलोने?
पॅकेजने?
“फाउंडेशन बॅच.”
“टार्गेट बॅच.”
“रँकर्स बॅच.”
विद्यार्थी नाहीत.
गिर्हाईक आहेत.
आज विद्यार्थी अभ्यास करत नाही.
तो नोट्स पाठ करतो.
“Expected Questions” पाठ करतो.
“Shortcut Tricks” पाठ करतो.
परिणाम?
अधिकारी तयार होतात, डॉक्टर इंजीनियर तयार होतात
पण विचारवंत जन्मत नाहीत.
फाईल ढकलणारे मिळतात.
पण निर्णयक्षम बुद्धिमत्ता हरवते.
नैसर्गिक बुद्धिमत्ता मरते.
देशाला विकलांग नोकरशाही मिळते,
विकलांगता वैद्यकीय, अभियांत्रिकी मध्येही घुसते.
स्वतः अभ्यास करण्याची वृत्ती मरते.
ग्रंथालये ओस पडतात.
वाचन संस्कृती मरते.
आणि क्लासवाल्यांचे साम्राज्य वाढते.
आज प्रश्न असा आहे —
देशाला अधिकारी हवे आहेत?
की प्रशिक्षित पोपट?
खरे ज्ञान एकांतात घडते.
स्वतःशी झुंज देताना घडते.
पुस्तकांशी मैत्री करताना घडते.
अपयश पचवताना घडते.
ते “PowerPoint Presentation” मध्ये मिळत नाही.
पण सरकार खूश.
कारण क्लास माफिया म्हणजे मोठी अर्थव्यवस्था.
भाड्याच्या इमारती.
जाहिराती.
राजकीय पाठबळ.
करोडोंचा बाजार.
विद्यार्थी?
तो फक्त इंधन.
म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे.
खाजगी क्लासेसच्या या महाभूतावर बंदी आणलीच पाहिजे.
हो.
बंदीच.
शिक्षण म्हणजे उद्योग नाही.
स्पर्धा परीक्षा म्हणजे लिलाव नाही.
सरकारी अभ्यासिका वाढवा.
ग्रंथालये सक्षम करा.
ऑनलाईन मोफत दर्जेदार व्याख्याने द्या.
शैक्षणिक प्रवेश पूर्ण पारदर्शक करा.
आणि मग पाहा.
खरी बुद्धिमत्ता कशी उभी राहते ते.
खाजगी क्लासेसविरहित स्पर्धा.
हीच खरी निकोप स्पर्धा.
बाकी सगळे?
ज्ञानाच्या नावाखाली चाललेला
एक संघटित बाजार.
आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची
निर्लज्ज दलाली.
-महेश झगडे
स्वतःला वारकरी म्हणवणाऱ्या संग्राम भंडारेंचा हा ८ महिन्यापूर्वीचा इतिहास…
“आम्हाला नथुराम व्हावे लागेल” असे हे महाशय बाळासाहेब थोरातांना म्हणाले होते.
नक्की बघा - https://t.co/7hyaxQq3Al
#MaharashtraPolitics#constitution
भाजपने सगळ्यात जास्त घाण काय केली असेल ना ती ही,अध्यात्म, देव आणि धर्म यात घाणेरडी लोक आणली आणि त्यांना मोठे केलं.. अध्यात्म तुम्हाला सर्वात आधी माफ करायला शिकवते, अहंकार सोडायला शिकवते! शिवीगाळ करणारे, विष पसरविणारे अध्यात्मिक असूच शकत नाही! माणसाला माणसा विरोधात पेटणावरे अहंकारी निर्बुद्ध भोंदू आहेत.. #महाराष्ट्रातीलघाण
रामदासाची सर्वाधिक बदनामी कोणी केली?
रामदास हा छत्रपती शिवाजीराजांचा गुरु नसताना तो पुन्हा पुन्हा गुरु म्हणून सांगणारांनी त्याची सर्वाधिक बदनामी केली. म्हणजेच रामदासाच्या अनुयायांनी सर्वात जास्त त्याची बदनामी केली.
रामदास आणि छत्रपती यांची कधीच भेट झाली नाही. भेटीबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. कित्येक पिढ्यांपासून बागेश्वर सारख्या लोकांकडून स्वतःच्या जातीचे महत्व वाढवण्यासाठी काल्पनिक पुस्तकांच्या माध्यमातून भाकडकथा तयार केल्या गेल्या आहेत.
रामदास हे सावरकर यांच्यासारखे कवी होते.
आज मुंबईत आरक्षणासाठी जेवढे मराठे आले आहेत, त्यांनी मुंबईत स्वतःचा व्यवसाय, नोकरी किंवा रोजगार कसा मिळवता येईल याबाबत सुद्धा प्रयत्न करावेत.
सर्वांनी मिळून परप्रांतीयांच्या विळख्यातून मुंबईला बाहेर काढू.
मराठ्यांची मुंबई खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या ताब्यात ठेऊ !
(1/2)
MPSC चे मायाजाल आणि वास्तवाचे भान -
अपेक्षांचे दुष्टचक्र - अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बहुतांश तरुण वर्षानुवर्षे मेहनत करतात. -"पुढच्या वेळी नक्की यश मिळेल" या खोट्या आशेपोटी हे स्वप्न कधी 'मायाजाल' बनते आणि तारुण्याची वर्षे कशी वाया जातात, हे त्यांना समजत नाही.
(1/n)
या मायाजालातून बाहेर पडणे हा तुमचा पराभव नसून एक व्यावहारिक निर्णय आहे.MPSC हा आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे.यशस्वी होण्याची व्याख्या ही एखादी परीक्षा पास होण्यापुरती संकुचित नसते.योग्यवेळी एक पाऊल माघार घेऊन त्या शक्तीचा वापर पुढच्या झेपेसाठी करणारा व्यक्ती अधिक प्रभावी ठरू शकतो.
कौशल्यांचा योग्य वापर - MPSC च्या तयारीमुळे अभ्यासाची, सखोल विचारांची आणि माहितीच्या विश्लेषणाची सवय लागलेली असते. या बहुमूल्य कौशल्यांचा वापर - स्वतःच्या व्यवसायात , Business Analytics , कॉर्पोरेट /व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करून मोठी प्रगती साधता येते.
(4/n)