फेसबुकला फेसबुक का म्हंटले गेले? फेसबुक ची सुरुवात कधी झाली? श्री मार्क झुकेरबर्ग यांना फेसबुकची संकल्पना कशी सुचली? फेसबुकचे नाव फेसबुक का ठेवले? फेसबुकची संपूर्ण कहाणी काय?
अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी - ओवीबद्ध ग्रंथ - फेसबुकपुराण
https://t.co/W7CPJp7KXM
Why was Facebook called Facebook? How did Mark Zuckerberg get the idea of Facebook? What is complete story of Facebook? Answers to many questions like this - Facebookpuran - The Complete Story Of Facebook in Poitic Form
https://t.co/W7CPJp7KXM
सोशल मीडिया विश्वात अग्रेसर असलेल्या फेसबुकचे स���स्थापक आणि सर्वेसर्वा असणारे श्री मार्क झुकेरबर्ग यांची जन्म कथा आणि त्यांच्या तांत्रिक बाललीला हे वर्णन करणारा फेसबुकपुरणाचा दुसरा अध्याय ऐकण्यासाठी भेट द्या.
https://t.co/LZpfXE7PsV
What is the real story of Facebook? #Facebook
फेसबुकपुराण - अध्याय २
Facebookpuran- Chapter 2 History of Facebook |
Story of Facebook | Success story | Mark Zuckerberg
#facebook#facebookpuran
This chapter describes the birth of Mr. Mark Zuckerberg and his technical exploits and tricks in childhood.https://t.co/4DKlRh92Rt
फेसबुक पुराण - अध्याय १
A exciting story of Facebook
https://t.co/HEAXR9UK0s
The complete information and history of 'Facebook', which is the leader in the world of social media
"परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा" आणि "वारसा शिल्प���ंपदेचा" या ग्रंथांच्या ई-बुकचे आज प्रकाशन.
परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://t.co/ATTGGUWrJJ या लिंकवरून हे ई-बुक विनामूल्य पाहता येईल.
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूरच्या चक्राकार बारवेचे चित्र काढण्याचा प्रयत्न.
खंडित झालेल्या बारवेचे मूळ रूप काल्पनिकरीत्या पूर्ण केले.
माध्यम : वॉटर कलर
An attempt to draw a circular barve of Valur in Selu taluka of Parbhani district. Water colour on paper.