पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) ही निवडणूक विषयक प्रबोधनात्मक उपक्रम, अचूक सर्वेक्षण, विश्लेषण, सल्ला, प्रशिक्षण देणारी विश्वसनीय संस्था आहे.
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान; 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश
*पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत २३ ऑक्टोबरला निवडणूक*
https://t.co/P5DaD4m52u
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बडतर्फ
सहकार निवडणूक प्राधिकरण आणि सहकार आयुक्तांचा बेबनाव उघड; प्रस्थापित मंडळींचे लांगूलचालन आयुक्तांना भोवणार!
https://t.co/qrdfnTi61D
*सरकारी पक्षाच्या उदासीनतेमुळे खटल्याला पूर्णविराम*
दोन चिंकारा हरणांची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष
*खासदार, आमदारांविरुद्ध अद्यापही ४०५ फौजदारी खटले प्रलंबित*
https://t.co/bDNegru46d
राज्यातील एकूण 2 कोटी 07 लाख 03 हजार 268 संकलित न झालेले मतदार यादीतून वगळण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख 69 हजार 888 नावे वगळण्याची शक्यता
https://t.co/mtD1C4t3Pw
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला निवडणूक
राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत संशयकल्लोळामुळे मित्र पक्षांना राजकीय लाभ
https://t.co/kBdt45TrTN
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
बारामती पोटनिवडणुक बिनविरोध होण्याच्या शक्यतेने लोभापोटी अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झुंबड; उमेदवारांचे अर्धशतक
*पराभवाच्या विक्रमासाठी काँग्रेसकडून उमेदवारी!*
https://t.co/GRc0A5TuVH
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
*महाराष्ट्रात एप्रिल पासून एसआयआर होणार; नागरिकत्व सिद्ध करावे लागणार; बोगस मतदारांना वगळणार*
*एसआयआर मुळे राजकीय गणिते बदलणार; खरा लाभ कोणाला!*
https://t.co/z0tATln8B2
🎯*पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे*
Political Research and Analysis Bureau (PRAB)
स्वर्गीय अजित पवार जी और उनके साथ दिवंगत हुए सभी पुण्य आत्माओं के प्रति अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं...
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर
*पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण*
*वर्षाताई तापकीर होणार पुण्याच्या महापौर!*
https://t.co/baGSTGg8Vz
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
*मावळ तालुक्यात जि.प. गटासाठी २७, पंचायत समिती गणासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल*
https://t.co/tzdvGczUQZ
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या ८५३ तर, तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या १४८२ उमेदवारी अर्ज दाखल
*लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या पूनम गायकवाड यांना उमेदवारी*
https://t.co/vVj6uqRPVR
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणामध्ये मराठा कुणबींचे वर्चस्व
ओबीसी आरक्षणामधून निवडून आलेले उमेदवार जात प्रवर्ग सह यादी पहा-
https://t.co/tfat6U4dLn
*पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)*
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026
महाराष्ट्राच्या सर्व 29 महापालिकांचे पक्षनिहाय निकाल
23 महापालिकांमध्ये भाजपचा झंझावात
https://t.co/vXcdiikSiy
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
महापालिकांची मतदारयादी रंगीत फोटोसह डेटा ची बाजारात खुलेआम विक्री; निवडणूक आयोगाचे अभय! प्रदर्शित फोटोमुळे महिला मतदारांची कुचंबणा
उमेदवारांची व राजकीय पक्षांची लूट करणाऱ्या कंपन्यांवर राज्य निवडणूक आयोगाने सक्त कारवाई करावी "प्राब"चे मागणी निवेदन
https://t.co/JHiuXjZgA8
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूकीत मतांचा भाव फुटला!; अर्ध्या रक्कमेचे वाटप; प्रलोभनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रचारातील सक्रिय कार्यकर्त्यांना गोवा आणि थायलंडची ऑफर!
प्रचारात सक्रिय दिसला कि दुसऱ्या दिवशी गायब होतायत कार्यकर्ते. . .
https://t.co/14HQLLqiLh