@narendramodi
राम मंदिराचे भूमिपूजनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 6 वर्षांपूर्वी केलेल्या एका भूमीपूजनाच�� आठवण झाली... मोदींनी 6 वर्षांपूर्वी शिवस्मारकाचे भूमिपूजन केले होते.. आज त्या स्मारकाचा कुठे थांगपत्ता नाही..
मराठवाड्याचे भाग्यविधाते, माजी मुख्यमं��्री स्व. शंकरराव चव्हाण साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन🙏🏼
स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे आचार, विचार आणि कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात.
#ShankarraoChavan
पहाटे दोन वाजता सुरू झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचे मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) हे दांपत्य ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत ते महापूजेत सहभागी झाले होते.
हॅप्पी बर्थडे राहुल गांधी . तुमच्याकडे जिद्द आहे , अपमान पचवण्याची ताकत आहे आणि स्पर्धेत टिकून राहण्याचं सामर्थ्य आहे . भविष्यात या गोष्टी अजूनच दृढ व्हाव्यात आणि तुमच ही नेतृत्व एक दिवस भारताला लाभो ह्याच सदिच्छा . ❤️🖤 @RahulGandhi@priyankagandhi@INCIndia@INCMaharashtra
जनसेवा हे ज्यांच्या जगण्याचे ब्रीद आहे. जगण्यातला अत्यंत साधेपणा, तत्वांना बांधलेले जीवन, सर्वहारा घटकांसाठी झटणे म्हणजे देशसेवा ही मार्मिक शिकवण अशा वैशिष्ट्य असणाऱ्या लोकनायक अण्णा हजारे यांचा आज जन्मदिन...!!!
अण्णांच्या निरामय आरोग्यासाठी प्रार्थना...!!
@NANA_PATOLE सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी झटणारे काँग्रेसचे जेष्ठ नेते, विधानसभा अध्यक्ष आदरणीय @NANA_PATOLE जी ��ांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जिल्हापरिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष हा आपला संघर्षमय प्रवास नेहमीच आम्हाला प्रेरणा देणारा आहे.
तरुण पिढी ज्या व्यसनाच्या विळख्यात गुंतून पडली आहे त्यातून मुक्त करण्याचा निर्धार करूया तंबाखू, गुटखा जीवनातून हद्दपार करूया, व्यसनाधिनतेचे परिणाम लोकांना सांगून त्यांना व्यसनापासून रोखणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.
#WorldNoTobaccoDay2020#SayNoToTobacco