वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन!
भांडुप-राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे.भांडूपमध्येदेखील रुग्णसंख्या वाढतेय.ती गरज लक्षात घेऊन नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आज आयोजन करण्यात आल��� होते.
@VBAforIndia @Prksh_Ambedkar
सर्वात आदी ज्यांनी ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे त्या सर्व #शुरविरांना कोटी कोटी प्रणाम 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
आणि माझ्या भारत देशातील तमाम जनतेला #स्वातंत्र्य_दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर रचलेल्या ५००० कवितांचा संग्रह "समतेचे महाकाव्य"५ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.प्रशासकीय अधिकारी,कवी,पत्रकार व सामान्य नागरिक मिळून हा उपक्रम करतायत.यापैकी पहिला खंड आज बाळासाहेब आंबेडकरांना भेट देण्यात आला.या विश्वविक्रमी कार्याला हार्दिक सदिच्छा
भले ही आम्ही झोपड्यात राहत असू, परंतु आमच्या बापाचा बंगला "राजग��ह" ही आमची अस्मिता आहे. "राजगृह" वर हल्ला म्हणजे आमच्या घरावर हल्ला. लवकरात लवकर आरोपींना शोधून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. ही तीव्र जनभावना आहे.
#जाहिर_निषेध
@Prksh_Ambedkar
@AnilDeshmukhNCP
@CMOMaharashtra
नाही दादा, ह्या मनुवादी ��ोकांना माहिती आहे राजगृह वर हल्ला करणे म्हणजे आमच्या अस्मितेला हात घातल्यासारखे आहे आणि ह्या गोष्टीमुळे आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरू शकतो आणि लॉक डाऊनचा फायदा घेऊन आपल्या सर्व मुलांवरती गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकण्याचा मानस आहे.
Maharashtra,
Ahmednagar, 4 July case.
Racists saying abolish the atrocity act and beaten a poor dalit Indian citizen to death with a sharp knife. The accused in this incident are Avinash Bhausaheb More Patil, Sambhaji Bhausaheb More, Ujwala Santosh Khedkar, Gaubai Maisaheb.
सोलापूरला तरुणांवर दाखल केलेला भा.द.वी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा त्वरित मागे घ्या. सूडबुद्धीने गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तरुणांचे आयुष्य उध्वस्त योग्य नाही. तुमची हिटलरशाही इथे चालणार नाही, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे✊
#Hitler_AnilDeshmukh