@bankofbaroda मरोळ मरोशी ब्रांच मधून महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची रक्कम काढण्यास मनाई केली जात आहे व फोटोमधील मनी ट्रान्सफर केंद्रामधून पैसे काढण्यासा जावे यासाठी आग्रह केला जात आहे या गोष्टीमुळे महिलांना होणाऱ्या त्रासाची सरकारने दखल घ्यावी @mieknathshinde
Had a delightful conversation with the all-women German delegation that is visiting India under the ‘Indo-German Leaders Initiative’ managed by ORF & KAS. Bilateral relations between India & Germany have been traditionally strong & continue to grow stronger with such meets.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुक प्रचाराचा शंखनाद आज माझ्या मतदारसंघातील बांद्रा पूर्व विधानसभेतून झाला.
‘जागर मुंबई’ अभियानाची पहिल्या सभेला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार श्री आशिष शेलार जी व आमदार श्री पराग अळवणी जी यांच्या समवेत संबोधित केले.
#जागर_मुंबईचा
On the occasion of Cancer awareness month '@poonam_mahajan Mahila Bachatgat Mahasangh' today organised a *Free Cancer Check-up Camp* at Chandivali, specially for Ladies, in order to promote and develop awareness in the public and emphasize the importance of early detection..
नवरात्री निमित्त मतदारसंघाच्या चांदीवली विभागातील भाजपा महिला मोर्चा कार्यकर्त्यांची व पूनम महाजन महिला बचत गट महासंघाच्या सदस्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
नवरात्री निमित्त मतदारसंघाच्या कुर्ला विभागातील भाजपा महिला मोर्चा कार्यकर्त्यांची व पूनम महाजन महिला बचत गट महासंघाच्या सदस्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
The barbarism meted out to senior leader Shri Swapan Dasgupta Ji by Bengal police shows the loss of morality by the CM of Bengal. This state-sponsored political violence needs to stop, this attitude is a blot on our democracy.
भारतीय जनता पार्टी की वरिष्ठ नेता, हम सभी भाजपा कार्यकर्ताओं के लिए मातृतुल्य व्यक्तित्व, पूर्व केंद्रीय मंत्री, पद्म विभूषण आदरणीय सुषमा स्वराज जी को पुण्यतिथि के अवसर पर विनम्र श्रद्धांजलि!
#75_Azaadi_Ka_AmritMahotsav'
Ward no.158, A Big Thanks to MP @poonam_mahajan taai frm all members of पूनममहाजन महिला बचतगट for providing this opportunity & experience which will boost skills of employability & provide competencies & skill that enable women to bcum entrepreneurs.
#75_Azadi_ka_Amrut_Mohotsav'
खासदार पूनम ताई महाजन यांच्या मार्गदर्शनांतर्गत
'पूनम महाजन महिला बचत गट महासंघ' तर्फे खास जनतेसाठी भारतीय डाकच्या लाभदायी योजनेचे शिबिर आयोजित केले आहे.
दिनांक २,३ आणि ४ ऑगस्ट
वेळ: स. १० ते दु ३ वाजेपर्यंत.
स्थळ: खैरानीचा राजा जनसंपर्क कार्यालय,
'75Azadi ka Amrut Mohotsav'
In ward no.163 today,Under guidance of MP Shrimati @poonam_mahajan & in cooperation with Shri @HemangJangla(BJP NGO cell Mumbai),we distributed ration kits to specially abled, as well as a kind gesture to womens who single handedly support their famliy
भा.ज.पा. NGO Cell तर्फे खासदार श्रीमती @poonam_mahajan यांच्या मार्गदर्शना अंतर्गत व श्री @HemangJangla (NGO Cell मुंबई अध्यक्ष) यांच्या सहकार्याने, वार्ड क्र. १६८ येथील रहिवासी यांना Jaipur foot उपलब्ध करून देण्यात आला.
On Occasion of
'75 Azadi ka Amrut Mohotsav'
under guidance of MP Smt.@poonam_mahajan, in presence of @HemangJangla BJP (NGOcell मुंबई अध्यक्ष) distributed educational material to students. Along with this received spontaneous response from children on various topics discussed.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयी उमेदवार श्री प्रवीण दरेकर जी, श्री राम शिंदे जी, श्री श्रीकांत भारतीय जी, सौ. उमा खापरे जी व श्री प्रसाद लाड जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
On Occasion of
'75 Azadi ka Amrut Mohotsav'
under guidance of MP Smt.@poonam_mahajan, in presence of @HemangJangla BJP (NGOcell मुंबई अध्यक्ष) distributed educational material to students. Along with this received spontaneous response from children on various topics discussed.
खासदार श्रीमती @poonam_mahajan यांच्या मार्गदर्शना अंतर्गत BJP(NGO Cell) चे मुंबई अध्यक्ष, श्री @HemangJangla यांच्या वतीने खैरानीचा राजा कार्यालयात आज १९ जुन २०२२ रोजी पोलिओ डोस घेण्यास आलेल्या लहान मुलांना Pampers pants देण्यात आल्या.
'75 Azadi ka Amrut Mohotsav'
Thank you Dr. Narmada Reddy for giving your precious time and free consultation to all ladies detected with thyroid imbalance, in 'Thyroid testing and free medicine camp' organised under guidance of our MP Shrimati @poonam_mahajan ji by BJP(NGO cell)