Bihar verdict is speaking loud!
The National Democratic Alliance appears to be well ahead, comfortably crossing the majority mark in the 243-seat assembly — early leads suggest it’s leaving the opposition far behind.
#BiharElection2025#NDA#BJP
Actor @DinoMorea arrived at the @dir_ed office today, June 12, 2025, in connection with the Mithi River cleaning scam. He was being questioned by the EOW regarding the alleged misuse of funds allocated for the Mithi River desilting project.
#Maharashtra#Mumbai#Bollywood#ED
मुंबई बंदर परिमंडळ पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांचे आज हैदराबादजवळ झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात अकाली निधन झाले.
डॉ. सुधाकर पठारे हे एक निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. सध्या बंदर परिमंडळ मुंबई येथे तसेच यापूर्वी नवी मुंबईत त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि सहकाऱ्यांना मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
मुंबई पोलीस दल आपल्या या उत्कृष्ट अधिकाऱ्याच्या निधनाने शोकाकुल झाले आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ॐ शांती 🙏
No income tax till income of Rs 12 lakh.
FM says: Democracy, demography and demand crucial, appreciates role of middle class in national building. No income tax till income of Rs 12 lakh, she announces.
#BudgetSession2025#NirmalaSitharaman
🚨NEGLIGENCE AT ITS PEAK! 🚨
At least 6 DEAD, 30+ INJURED after a FALSE fire alarm on the Pushpak Express triggered PANIC, causing passengers to jump off onto the tracks in Jalgaon! The result? They were RUN OVER by the Karnataka Express.
How many lives must be lost before the railways take responsibility? Chain-pulling, false alarms, and poor emergency handling = avoidable tragedies.
#RailwaysFail #RailwaysNegligence #JalgaonTragedy #Pachora #RailwaySafety #PushpakExpress #KarnatakaExpress #AccountabilityNow #PushpakExpressAccident #JalgaonTragedy #SafetyFirst
मुंबईतील नीलकमल प्रवासी बोटीचा अपघात भीषण आहे. दहा प्रवासी व नौसेनेचे तिघे अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात माहिती. ही माहितीदेखील अंतिम नाही. उद्या सकाळी अंतिम चित्र स्पष्ट होईल #Elephanta#Navy
https://t.co/pBjUGzr8gD
कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडी धडकल्याने पश्चिम बंगाल मधील जलपायगुडी जवळ झालेल्या अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. या दुर्दैवी अपघाताने रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेवर परत एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ही घटना पॅसेंजर ट्रेनच्या चालकाने सिग्नल तोडल्याने झाल्याची माहिती
प्राथमिक तपासानंतर उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. चालकाची एक छोटी चूक फार मोठे नुकसान करून गेली. मानवी चुका होऊन रेल्वे गाड्यांच्या अशा धडका टाळण्यासाठी कवच यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा लवकरात लवकर सर्वच गाड्यांवर कार्यान्वित झाली पाहिजे. अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधार होवो ही प्रार्थना.
The accident in which the #Kanchanjunga Express collided with a freight train near Jalpaiguri in West Bengal, resulting in the death of 15 passengers, is extremely painful. This unfortunate incident once again raises questions about the safety of railway travel. According to senior railway officials, preliminary investigation reveals the accident occurred because the passenger train driver overshot the signal. A small mistake by the driver caused huge damage. The #Kavach system has been developed to prevent such collisions between trains due to human errors. This system should be implemented on all trains as soon as possible. Heartfelt condolences to the deceased in the accident. Praying for the speedy recovery of the injured.
#Trainaccident #Darjiling #Jalpaiguri #WestBengal #Railway
Big Breaking
NEET - १५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द. या विद्यार्थ्यांची २३ जूनला फेरपरीक्षा. केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती #NEET_परीक्षा#SupremeCourtOfIndia