या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी मायनसमधे - 23.9 टक्के इतका.
वित्तीय तूट 5.47 लाखावरून 8. 21 लाखावर
क्रिसिल रेटिंग एजन्सी नुसार स्वातंत्र्यानंतरची ही चौथी मंदी, 91 च्या आर्थिक उदारीकरणानंतरची पहिली, आणि कदाचित आजवरची सर्वात वाईट.
India survived the 2008 global recession because it had great leaders like Dr. Manmohan Singh at the helm, who had the maturity, intellect & sensibility to tide us through such a difficult period.
#RahulGandhiSpeaksOnEconomy
भारतात दोन अर्थव्यवस्था आहेत. एक संघटित आणि दुसरी असंघटित. संघटितमध्ये मोठमोठया कंपन्या, तर असंघटितमध्ये शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार. गेल्या 6 वर्षात भाजप सरकारनं या असंघटीत व्यवस्थेवर आक्रमण केलं- जीएसटी, नोटबंदी, लॉकडाऊन: राहुल गांधींचा हल्लाबोल.
Those asking: 'What's the Corruption in Rafale deal?' should read our complaint to CBI to see how Modi replaced the almost done deal of 126 jets at ~700Cr each to 36 at >1600 each only to give 35% Commission to Ambani's Co.That's corruption u/s 7 of PC Act https://t.co/6kC33gcsTm