जाग��िक अल्पसंख्यांक हक्क दिन
अल्पसंख्याकांच्या हक्क आणि सर्वांगीण प्रगतीतच सर्वसमावेशक विकासाचे गमक आहे. त्यासाठी कटिबध्द राहूया, समानतेचे तत्त्व जपुया आणि सर्वांना सन्मानाची वागणूक देऊया!
#जागतिक_अल्पसंख्यांक_हक्क_दिन
भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण ठेवणारा हा दिवस 'विजय दिन' म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानी फौजांनी आजच्याच दिवशी शरणागती पत्करली व बांगलादेश निर्माण झाला. यामागे जवानांचे शौर्य व कुशल नेतृत्व होते. त्यांच्या बलिदानाचा कोटी कोटी नमन.
#विजय_दिवस
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सांगली ��हर भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिका क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या विशेष मुलाखती घेतल्या.
मा. नितीन नबीनजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
बिहार राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. नितीन नबीन जी यांची भारतीय जनता पक्षाच्या "राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी" नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.