मी शाडू मातीची १२ इंचांची गणेश मूर्ती आणली, पण विसर्जनासाठी कृत्रिम तलावात POP मूर्तींसोबतच वि��र्जन करावे लागले. शाडू मातीच्या मूर्तींना खऱ्या तलावात किंवा वेगळ्या सोयीसुविधेत विसर्जनाची परवानगी दिली तर मूर्ती न तुटता, भावनांचा मान राखून विसर्जन होईल. @NMMConline @NMMCCommr
Battery on my HP Victus dropped from 52k → 47k mWh.
I use dual boot (Win 11 + Linux).
HP Support said: “Remove Linux first.”
But it’s a hardware issue — why should OS matter?
Why should dual-boot block support?
#HPVictus#Linux#DualBoot#BatteryIssue#LinuxOnLaptop#OpenSource