आपल्या उत्पादन निर्मितीसाठी अॅपलची पसंती चीन का राहिलेय.
स्वस्त मनुष्यबळ?
नाही.
मग काय? खुद्द टीम कुकच्या तोंडून ऐका.
तात्पुरत्या परिस्थितीवश काही प्लांट भारतात आले हे खरंच, पण म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या भारतीयांना नक्की लक्षात घ्यावं.
पुण्यात बसेससाठी जी खास BRT आहे, त्यामध्ये खाजगी गाड्या घालताना पाहिले आहेच, पण असं विरुध्द बाजूस गाडी घालणारे अतिहुशार असतील हे नव्हतं माहिती...😆😂
🎥 vaishuu15_official (Instagram)
#pmpml#pune
#छत्रपतीसंभाजीनगर: जायकवाडी धरणातून आज पासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे.धरणाच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे. नदी काठावरील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.