हेच बघायचे राहिले होते.
१. Google मध्ये पण हकालपट्टी चालू झालिये.
२. जगामध्ये अर्थिकमंदी चालू झालीये.
३. संसार आणि EMI च tension चालु झालंय.
४. Robot येण्या-आधीच त्यांची हकालपट्टी चालू झालिये.
#Google#BBCnews#bbcnewsmarathi
Follow @krishiudaan _ for Drone related information.
Krishi udaan is an agricultural drone, with this fully automated drone we want farmers to get closer to technology and innovation. Krishi udaan is an easy and efficient solution for your spraying needs.
Krishi udaan is an agricultural drone, with this fully automated drone we want farmers to get closer to technology and innovation. Krishi udaan is an easy and efficient solution for your spraying needs.
ताई तुम्हाला सलाम 💐
आज काल अनेक लोक अंधश्रध्देच्या वाटेवर जात आहेत तुम्ही नरेंद्र दाभोलकर यांचे विचार व त्यांची शिकवण पुढे घेऊन चालला आहात, तुम्ही स्त्रियाना या भोंदूबाबाच्या वाईट विचारापासून मन परिवर्तन करत आहात हीच डॉक्टरांना खरी आदरांजली @Kamalakar_Shete#drnarendradabholkar
तसेच ही ऐतिहासिक वास्तू Pre-Wedding shoot या सारख्या या गोष्टींसाठी वापरली जाते, विहिरीचे साफसफाई करून ती परत वापरात येऊ शकते व या पाण्याचा गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो म्हणून मी उदयनराजे यांना विनंती करतो की तुमचा काही वेळ या विहिरी साठी द्यावा व ऐतिहासिक वाचवा2/2
सातारा मध्ये लिंब या गावामध्ये शाहू महाराजांनी गावातील लोकांसाठी ही बांधलेली तेरा मोटेची विहीर आहे. शाहू महाराजांच्या काळात येथील लोक या पाण्याचा वापर करत असे परंतु सध्या ती खूप दुरावस्थेत असल्यामुळे या पाण्याचा कोणताही वापर होत नाही.1/2
@Talwarkar1@SjAmruta@TanmayOza4 सर आपण वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात म्हणून तुमचा आदर करतो व तुम्हाला एवढेच सांगायचे आहे कि मला कोणाची साईड घ्यायची नाही मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की गांधीजी असतील सावरकर असतील त्यांना पण आदराने बोलावलं पाहिजे.
@KamikshaP @SjAmruta@TanmayOza4 ताई तुझे म्हणणे बरोबर आहे पण माझा मुद्दा आहे की आपण गांधीजी सावरकर असतील यांना प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यांना आपण आदराने बोलावलं पाहिजे.
@SwapneshS4 @SjAmruta@TanmayOza4 मित्रा मला कोणाचीही साईड घ्यायची नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की गांधीजी असतील सावरकर असतील यांना पण आदराने बोललं पाहिजे त्यांच्या नावांची विटंबना केली नाही पाहिजे.
@Makao7iv7iv@Bharadwajtwits@SjAmruta@TanmayOza4 अच्छा म्हणजे तुझे बाप अरबियं होते तर म्हणूनच त्यांचा DP ठेवला आहे आणि बहुतेक त्यांच्या घरी जो प्रयोग झाला म्हणून तुज़ा जन्म झाला आहे.....
तुझ्या खानदानाचा इतिहास संपला...मित्रा 🤣🤣
@Makao7iv7iv@Bharadwajtwits@SjAmruta@TanmayOza4 Makao 7474 हे तुझ्या बापांनी नाव दिले आहे का Dp टर त्याच लायकीचा दिसतोय...
तुज़्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तुझ्या बापांचा नोकर नाहीये
जाऊन इतिहास बघ...