MLA Of Solapur Smart City Praniti Ji Shinde Official Fans Trends Account .Trends Page For Leader @Praniti_Shinde_ || Account Managed By @MLAPranitiTeam ||
समाजात लिंगसमभावाचे तत्व प्रस्थापित व्हावे, मुलींना समान संधी मिळावी यासाठीची मानसिकता तयार व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने आपणही विषमता मुक्त समाज घडविण्याचा संकल्प करु. #NationalGirlChildDay

आमदार प्रणितीताई शिंदे यांची रावेर लोकसभा मतदरसंघाच्या समन्वयक पदी नियुक्ती
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाख़ाली अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रावेर सन्मवयक म्हणून सोलापुर शहर मध्य आ.प्रणितीताई शिंदे यांची नियुक्ति केली आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून, भाजपने सूडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे