ईद मुबारक...
सामाजिक ऐक्य, प्रेम, बंधुभाव व मानवतेची शिकवण देणाऱ्या पवित्र रमज़ान ईद सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#Eidmubarak2024
अक्षय तृतीयाच्या मंगलदिनी आपल्या घरामध्ये नवचैतन्य येवो येणारे क्षण आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समाधान घेऊन येवोत....
अक्षय्य तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा....
#AkshayaTritiya2023