@ThaneCityPolice heavy traffic more than one hour, near Venus Chowk, Shamshan Bhoomi Junction. Informed Vithalvadi Police station also. Kindly do the needful
@GM_CRly@mumbairailusers@Railway कर्जत प्लॅटफॉर्म 2 शेवट ला असलेले शौचालय अतिशय घाण तसेच त्याची दुर्गंधी मॅनेजर च्या केबिन जवळ येत आहे.कृपया लक्ष द्या प्रवासी वर्गाने वास घेत बसाव का ?
@amitrthackeray@RajThackeray sir, नमस्कार. मी माझे पत्र मी पाठवत आहे. पत्रात घडलेला प्रसंग नोंदवला आहे. कृपया मदत करावी. त्या महिलेला त्वरीत suspend कराव, एवढीच माझी इच्छा आहे 🙏🏻. मला अद्याप कुठूनही मदत /न्याय भेटलेली नहीं. 10 मे 2026 रोजी माझ्यावर onduty परप्रांतीय बंगाली महिलेने ने हात उगारला आहे. त्या बंगाली महिलेवर कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यांनी अद्याप कार्यवाही केलेली नाहीये. जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻मला होईल तेवढ्या लवकर आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे. 😔🥹 . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 @RajThackeray, @amitrthackeray
@Central_Railway@RailMinIndia@AshwiniVaishnaw@drmmumbaicr
३५मिंट ट्रेन उशीरा धावत आहे प्रवासी वर्गाने किती वेळ ट्रेनची वाट पहावी. ज्यांना दुपारची शिफ्ट करिता कामावर जायचे त्याने काय करावे.
अजून किती त्रास सहन करावे प्रवासी वर्गाने.
@AshwiniVaishnaw@Central_Railway@RailMinIndia@RailwaySeva 17611 ट्रेन मध्ये S3 डब्यात काही प्रवासी मोठ्याने मोबाईल मध्ये गाणे ऐकत असल्याने बाकी प्रवासी झोपू शकत नसल्याने भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण या कडे लक्ष घालून RPF यांना पाठवावे.
@drmmumbaicr@Central_Railway@AshwiniVaishnaw@RailMinIndia अंबरनाथ पूर्व येथील तिकीट खिडकी वेळेच्या आधी बंद केल्याने प्रवासी वर्गाला नाहक त्रास होत असल्याने आमच्या 2 ट्रेन निघून गेल्या . एकाबाजूला ऑनलाइन पेमेंट असल्याने लोकांना पुन्हा दुसऱ्या खिडकीला जाऊन रांग लावा लागली.
The Sindhi community stands united!
Derogatory remarks against Jhulelal Sai and Sindhis by Amit Baghel will not be tolerated.
We demand strict legal action and a public apology.
Respect all religions, respect all communities.✊
#JusticeForSindhis#JhulelalBhagwan#SindhiCommunity
@OlaElectric visited the vithalwadi service center, the technician named NAGESH 7387577572 and YADNESH 8104593834 told me that the vehicle have MOTOR ISSUE. This will take 3-4 months to repair and replace.
My ola MH05FM0588 registered on my 9922677886 mobile number having issues since 20 days but I'm not able to get an appointment to solve the issues and on personal visits they don't interact without appointments @OlaElectric
@JIOAIRFIBERIN@reliancejio@jagograhakjago@AkashMAmbani@jiocare From the last 4 day internet is not working raised multiple complaint still no resolution Complliant number SR00002LKZZ5 Today engineer vist was scheduled but no visit done.
Company is not resolving the issue.
@AshwiniVaishnaw@drmmumbaicr@Central_Railway 17611train मध्ये लोकल ट्रेन वाले बिना तिकीट प्रवास करून मेल ने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला कल्याण मध्ये उतरू देत नाई आता ठाणे वाल्यांची ते hal करणार TC पाठवा S4 डब्ब्यात तिकीट चेक करण्यात येवा.