@RRPSpeaks@rajeshtope11 संपूर्ण महाराष्ट्राची आपल्या कुटुंबा प्रमाणे काळजी घेणारे आपल्या महाराष्ट्राचे लाडके आरोग्य मंत्री आदरणीय राजेश भैय्या टोपे साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂
आज माझा मुलगा देवांश दोन वर्षाचा झाला त्याच्याकडे पहात पहात दोन वर्ष कधी गेली कळलेच नाही त्याच हसण त्याच खेळन मनाला भावुन टाकनार आहे अशा माझ्या गोड बाळाला जन्म दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
Happy birthday #DEVANSH GBU ❤ 29/10/2021
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
Ajit Pawar दादा❣️