राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.💐
@ChakankarSpeaks
मी माझ्या आयुष्यात चळवळीत , संघटनेत विद्यार्थी प्रश्नांवर काम करत असताना मार्गदर्शक म्हणून ज्यांनी नेहमी मार्गदर्शन केले असे आदरणीय डॉ.संजय सांभाळकर सर यांची दगडोजिराव देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन.
I am hearing repeated stories of Pimpri-Chinchwad running out of blood at several blood banks. I appeal to all youth karyakartas of NCP in PCMC area to come out in big numbers to donate blood. I am also organising a donation drive - stay tuned to join in.
आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. आपण व्यक्त केलेल्या संवेदनांप्रती मी आपला आभारी आहे.
मा. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या वाढदिवसा निम्मित आपण हा उपक्रम राबवतो आहोत.
दादांच्या राजकीय जीवनपटात दादा कार्यतत्पर नेता म्हणून ओळखले जातात, अनेकांना स्वानुभव असेल अनेक महत्वाची मोठी वाटणारी कामे दादा चुटकी सरशी सोडवतात.
@AjitPawarSpeaks@supriya_sule
Today, we had scheduled interviews in Mumbai for North Maharashtra students regional head. During the interview Maha. students incharge Sunny Manker,Maha. students president @SunilGavhaneNcp ,regional heads Students Kiran Sikhare, @PrashantKadamP5, Ashish Awale were also there.
Visited श्री शरद चन्द्र पवार साहेब (@PawarSpeaks) 1100 beds COVID-19 centre opened by our @NCPspeaks MLA Shri @Nileshlanke333 ji in his constituency Parner along with @NCPspeaks students Maharashtra team.Nilesh Lanke ji and his team doing commendable work.