प्रिय सुमित तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂❤️
आई तुळजाभवानीच्या आर्शिवादाने तुला
उत्तम आरोग्य,यश,किर्ती मिळो हि श्री ईश्वर चरणी प्रार्थना .!
Happy Birthday my Dear #Brother 💐🎂
#happybirthday#birthday@Sumit_M_Patil
आज वाढदिवस अशा एका व्यक्तिमत्त्वाचा, ज्याच्याबद्दल किती��ी लिहिलं तरी ते अपुरंच वाटेल...
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडतं, सर्वात महत्त्वाचं, मानाचं, आदराचं आणि प्रेमाचं नातं म्हणजे माझा मोठा भाऊ
आदरणीय प्रशांत भैय्या आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤️🎂
#happybirthday
आज वाढदिवस अशा एका व्यक्तिमत्त्वाचा, ज्याच्याबद्दल कितीही लिहिलं तरी ते अपुरंच वाटेल...
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडतं, सर्वात महत्त्वाचं, मानाचं, आदराचं आणि प्रेमाचं नातं म्हणजे माझा मोठा भाऊ
आदरणीय प्रशांत भैय्या आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤️🎂
#happybirthday
Shri Rohit Pawar met me today and submitted a letter raising serious concerns about the investigation into the Baramati aircraft crash that claimed the life of Shri Ajit Pawar ji and others.
Basic principles of law appear not to have been followed, and no FIR has been registered despite the seriousness of the matter.
This incident warrants a fair, transparent, and impartial investigation.
अजित पवार ��्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.
#WATCH | Baramati | Parth and Jay, sons of Maharashtra Deputy CM Ajit Pawar, acknowledge the NCP supporters and party workers attending the last rites of their father & NCP chief
राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@AjitPawarSpeaks
बीड लोकसभा मतदार संघाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@bajrangsonwane_#happybirthday 💐🎂
Happy Birthday Dear Piya 🎂
Your kindness, strength, and Love make our Family stronger. Stay Happy and Blessed always.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा पिया 🎂❤️
#happybirthday#brothers@pritam_patil01
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.खा. सुनील तटकरे सा��ेब लातूर दौऱ्यावर आले असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते.
@SunilTatkare @iAditiTatkare