Every phone now carries a voice of courage.
Every social media post is a sign of resistance.
The revolution starts from your screens.
Cockroaches, don’t ever put that phone down! 📱🪳
#CJP2029
लाडक्या बहिणींनो १५००/- रुपये मिळाले असतील तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे एक पुस्तक खरेदी करून वाचा…!
आज जो मान सन्मान मिळतोय तो कोणामुळे समजेल…💯✌️
#SavitriBaiPhuleJayanti
माणुस कसा मेला, काल गर्दीत गेला !
गर्दी कशाची, क्रिकेटच्या विजयाची !
विजय कशाचा, खरेदी केलेल्या खेळाडू टीमचा !
टीम कुणाची, टीम भक्कम पैसे असलेल्या माणसाची !
मालक कुणाचे, भांडवलशाही व्यवस्थेचे !
व्यवस्था कुणाची, मूठभर लोकांची !
आभाळावर प्रेम करताना कडाडनाऱ्या विजांना टाळता येत नाही शांताराम ! मी आभाळ निवडलं म्हणजे फक्त पाऊस हवा. विजा नको असं म्हणून चालत नाही. निरभ्र आकाश आपलं मानलं तसं भरलेलं आभाळ सुद्धा आपलंच म्हणता यायला हवं पावसाचा आनंद हवा हवासा तसं आलेल वादळ सुध्दा सहन करण्याची तयारी असायला हवी.
याच मुलींना हक्क आहे
मुलाकडे किती शेती आहे विचारायचा
.
जिला मातीची कदर.....तिलाच हक्क आहे🔥
.
आजकाल लग्न करताना ज्या मुलींना शेती चं काहीच माहिती नाही त्या मुली पण आदी विचारतात शेती किती आहे 🔥😂