जर एखादी गोष्ट नियतीला मान्य नसेल तर तुम्ही त्यासाठी कितीही खटाटोप करा त्याचा काही उपयोग होणार नाही तसंच तर एखादी गोष्ट नियतीला मान्य असेल तर ती होऊन जाते.
#Destiny_-Ruler_of_the_life
आपल्या भावनांना योग्य व्यक्ती समोर व्यक्त करा, नाहीतर त्याचा खेळ होऊन जातो.
भावना व्यक्त करण्यासाठी पुढचा माणूस सुद्धा तेवढ्या लायकीचा पाहिजे.
#Emotions_☺️_Liferule.
आयुष्यात कोणामुळे दुखी होऊ नका कारण आपण जसा पुढच्या विषयी विचार करतो तसाच तो आपल्याविषयी विचार करत असेलच असं नाही.
म्हणून कोणामुळे दुःखी न होता अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन पुढे चालत राहायचं.
#Life_Rule.
#दुनियादारी.........
या दुनियादारी मधली माणसं ओळखणं ही काळाची गरज आहे.पण त्या अगोदर स्वत:हा ला ओळखायला जमलं पाहिजे.
एकदा का आपल्याला आपणच ओळखलं की ही दुनियादारी काय अवघड गोष्ट नाही.
#Life_rule..........☺️
आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल,प्रत्येक माणसाने स्वतःचा 'सीलॅबस' बनवावा हे उत्तम !
आपण अनेकदा 'इतरांप्रमाणे' आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो......