Today Devgad jamsande nagarpanchayat signed agreement with AG dauters to ensure a clean city n turn waste into drinking water,gas n electricity #theAamshahar
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला करणाऱ्या शिवबा संघटनेच्या ‘त्या’ चार मावळ्यांच्या भव्यदिव्य कौतुक सोहळ्याला आज जालना येथे उपस्थित होतो, मला माझ्या त्या चार मराठा बां���वांचा अभिमान आहे, यापुढे ही समाजासाठी लढत राहणार
||जय मराठा||
||जय शिवराय||
आज शिव सेनेला मुंबई हादरल्या नंतर कळल असेल..
नाणार च्या नावाने कोकणी जनतेच्या भविष्य बरोब�� खेळण आम्हाला किती महागात पडेल!!
आता तरी प्रामाणिक राहून नाणार रद्ध करा नाहीतर सत्तेतून बाहेर पडा !!
कोकणातील काजू उत्पादकांना APMC वाशी येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी APMC चे मा. संचालक श्री. संजय पानसरे व मुंबई अतिरिक्त आयुक्त व प्रशासक सतीश सोनी यांची भेट घेऊन चर्चा केली. काजू प्रक्रियाधारक व शेतकरी यांना मालाची विक्री करण्यासाठी जागा उपल्बध करून देणार अशी ग्वाही दिली.
चेंबूर रिफायनरीमध्ये लागलेली आग ही मुंबईतील अद्यदावत अग्निशमन दल मदतीला होते म्हणून आटोक्यात आली. कोकणात अशी भीषण आग लागली तर कोण विझवणार...? नाणार रिफायनरीत मुंबईहून अग्निशामक बंब मागवणार आहात का...??
मराठा आरक्षण मिळाले पाहिजे- हर्षवर्धन जाधव (शिव सेना )
आर्थिक निकषा वर आरक्षण द्या - शिव सेना पक्षप्रमुख
नाणार रद्द होणार - शिव सेना पक्षप्रमुख
नाणार ला समर्थन - बबन साळगावकर (नगराध्यक्ष सावंतवाडी -शिव सेना )
सर्कस आहे की राजकीय पक्ष ?
Meeting thane police commissioner at 2 pm today to discuss the cases put on Maratha community who had no connection with the andolan but are charged with serious sections like 307 which will spoil their future forever
आज राणे साहेबांन��� मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजी म्हणून पाऊल टाकल..समाजाची तरुण आत्महत्या करत आहेत..केसेस घेत आहेत..महाराष्ट्र शांत झाला पाहिजे म्हणून पुढाकार घेतल���..
ANI news च्या समोर चर्चा झाली.
आम्ही जे केल ते फक्त समाजासाठी!
जय शिवराय
काल राणेसाहेबांनी सरकारला माहीती दिली की मागासवर्गीय आयोग अगर वेळ लावीत असेल तर त्याला overlook करण्याचा अधिकार कॅबिनेटला आहे म्हणून जास्त वेळ न लावता सरकारने मराठा आरक्षण तत्काळ जाहीर करावे!
एकच लक्ष मराठा आरक्षण!!