कुठलीच निवडणूक सोपी नसते त्यामुळे राजकारणात "किरण शेलारजी" जरी नावखे असले तरी संघ परिवारासह,
वन्यजीव क्षेत्र आणि अनेक सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात.
@shelarkiran22@TulsidasBhoite
https://t.co/vbQxpBe6Ly
मुंबईतील या दोन आईंनी दिला Snacks ला एक Healthy Twist । Healthy Twist to traditional snacks
मुंबईच्या आंचल आणि प्रिया यांनी snacks ला दिलाय एक Healthy Twist, ते ही अगदी पारंपरिक धान्य वापरून !
https://t.co/VELMpMwSp1
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार
व्हॅलेन्टाईन्स डेला कोणाला गुलाब आणि कोणाला काटे मिळणार?
🤔🤔
#SupremeCourt#Maharashtra
वैशाली शदांगुळे, वयाच्या १७ व्या वर्षी रिकामा खिसा आणि ���ाखों स्वप्न घेऊन घराबाहेर पडलेली एक मुलगी, आज आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.
#successful #hardwork #inspiring #dreams #fashion #fashiondesigner
https://t.co/8EfaFotNsr