Nothing just the first team practice at Chinnaswamy and two of the legends of bengaluru back in front of our amazing fans ❤️ @RCBTweets@ABdeVilliers17@henrygayle
दगड जरी शेवटच्या ठोक्याने फुटला असला,
तरी पहिला ठोका, काहीच कामाचा नव्हता असं नसतं.
पहिल्या ठोक्याचं काम अंतर्गत होत असतं ते जगासमोर दिसत नसतं, इतकंच..!
उद्या दुपारी 12.00वाजता माझ्या उपस्थित सर्व विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी,सर्व कुलगुरू यांच्या समवेत कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा होणार आहे.शैक्षणिक पुढील धोरण काय असावे ह्याबाबत देखील चर्चा होणार आहे.विभागाचे प्रधान सचिव व संचालक देखील उपस्थित असतील, बैठक ऑनलाईन होणार आहे.
#अधिवेशन_सुरुय_म्हणून..!
काही काळापूर्वी मा. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत विविध विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत आणि फी कपातीचा निर्णय "जाहीर" झाला. विद्यापीठांनी देखील काही अनावश्यक विभागांची फी कपात जाहीर केली, आणि फिमाफीसाठी खवळलेला विद्यार्थी शांत झाला.
1/4
व्यवस्थेला सामान्यांची पोरं यांच्या वारसदारांचे झेंडे घेऊन मिरवण्यासाठी, घोषणा देण्यासाठी आणि सोशल मीडियावर संरक्षणार्थ सैनिक बनून पोस्ट करण्यासाठीच हवे आहेत का? या प्रश्नांची कुणी उत्तरं देईल का?
3/3
धंदा करायला भांडवल नाही, राजकारण करायला बाप नेता नाही, म्हणून सामान्यांची ही पोरं अभ्यास करून सरकारी नोकरीचं स्वप्न बघतात, हाही गुन्हा आहे का? पेपर फोडून त्यांच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरवणारी व्यवस्था तरूणांच्या भविष्याचा चेंदामेंदा करतीय.
2/3
भाषणांमधून बेंबीच्या देठापासून सांगितलं जातं हा देश तरूणांचा आहे. पण व्यवस्थेच्या अजेंड्यावर तरूण कुठे आहेत? प्रस्थापीतांच्या घरातून तरूण आमदार निवडून गेले पण सामान्य तरूणांचा ते आवाज कुठे बनताहेत? सामान्यांच्या पोरांना परिस्थितीमुळे उच्च दर्जाचं शिक्षण नाही,
1/3