@mataonline अदानी आणि अंबानी सोडून अजून व्यावसायिक आहेत भारतामध्ये त्यांना का नाही भेटत.. या दोन व्यवसायिकानाचं सगळ येत... सबका साथ सबका विकास अस म्हणतात म्हणजे सगळ्यांची साथ या दोन व्यवसायकांना मोठ करण्यासाठी आहे काय किती खोटी आश्वासन आणि घोषणा देणार आहेत..