विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसमानता येत नसली,अभ्यासक्रम १००%पुर्ण शिकवला नसला तरी विद्यार्थ्यांनी काळजी न करता अभ्यासावर लक्ष देत परीक्षांना सामोरे जावे.विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये तफावता येऊ नये, यासाठी आपला योग्य तो लढा चालू राहील
@MHstudentsVoice
Hope the Assam government is ensuring adequate tourism facilities to the MLAs from Maharashtra at the 5⭐️ hotel. All this relief work needed for tackling aftermath of the flood can wait.
आसाममध्ये महापुराच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठलीय… तिथे अडकून पडलेल्या आपल्या लोकप्रतिनिधींनी हॅाटेलमध्ये बसून बसून ढेऱ्या वाढवून घेण्यापेक्षा स्वतःला बचावकार्यात झोकून द्यावे… अशाने आपला मराठी बाणा संपूर्ण देशाला पुन्हा एकदा दिसेल!
देशात ईडी सीबीआयचा राजकीयदृष्ट्या अनिर्बंध वापर सुरू आहे
सत्तापक्षात दाखल झालेले भ्रष्टाचारी निवांत, केवळ विरोधकांवर धाडी पडतायत
विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य न करता ते संपविण्याचे प्रकार चालू आहेत
आज आणीबाणीचा स्मरण दिवस साजरा होत आहे, सर्वांना शुभेच्छा 💐💐