आज रात्री उशिरा ठाण्यात आलो मनात आले चेक नाक्यावर भुर्जी पाव खाऊया सगळ्या गाड्या बंद जवळच एक रिक्षावाला उभा होता त्याच्याशी जरा गप्पा मारत् बसलो तर तो म्हणाला रात्री बेरात्री गरीब माणसाची भूक भागायची १ भुर्जी पाव खाऊन पोलिसांनी बंद केले ..
११ ला बंद
पण लेडीज बार रात्र भर चालू
#पैसा_बोलता_है
#SmartCitय
काही कष्टकरी महिलांनी एकत्र येऊन गृहउद्योगाच्या माध्यमातून दिवाळीचा फराळ तयार केला आहे. मी स्वतः तो फराळ खाल्ला आहे त्याची चव अप्रतिम आहे. कमी तेलात, कमी गोड आणि अत्यंत स्वस्त दरात या महिला भगिनी हा फराळ विकत आहेत. ज्यांना कोणाला हा फराळ हवा असल्यास खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि महिलांच्या सक्षमी करणासाठी मदत करू शकता. आपण ते कराव ही अपेक्षा.
INDIA TODAY मध्ये काम करीत असलेली सुप्रिया भारद्वाज हिस तीच्या वरिष्ठांनी राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारा असे सांगितले. तीने त्यास नकार दिला व त्याचक्षणी राजीनामा दिला.तसेच NDTV मध्ये काम करणारे सोहीत मिश्रा यांना देखिल त्यांचा संपादकांडून राहुल गांधी यांच्या मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारा असे सांगण्यात आले.त्यांनी देखिल त्यास नकार दिला व आपला राजीनामा दिला.
सुप्रिया भारद्वाज आणि सोहीत मिश्रा यांनी दिलेला राजीनामा हा ख-या पत्रकारितेचा नमुना आहे.जी सध्या अस्तित्वातच दिसत नाही.या दोघांच कौतुक करावं तेवढ थोडचं आहे.
बाकी,राहुल गांधी यांना एवढं कोण घाबरतयं ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतोय.
ठाण्यात काही जण काही दिवसापूर्वी पक्ष सोडून गेले पण जाण्या पूर्वी खुर्ची खाली ठेवलेले लिंबू घेऊन जायला विसरले …
वीभूती हळद कुंकू टाचण्या
पाठवून देतो परत कारण काही मंत्र तंत्र करून आणले असतील तर परत खर्च नको त्यांना
“जो काही प्रकार घडला त्याची मला चिंता नाही...आजचा दिवस संपला की उद्या मी सकाळी कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार... तिथून मी राज्यभरात जाणार... हीच माझी रणनीती” शरद पवार
आज सगळी कडे गद्दार दिवस साजरा होत आहे …. जे साजरा करतील त्यांना त्वरित अटक करा असा आदेश सरकार ने दिला आहे
पोलिसी राज्य आहे का ?
सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है …
@DGPMaharashtra@ThaneCityPolice@CMOMaharashtra