शिक्षणासाठी,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा,असा गुरुमंत्र देणारे, क्रांतीसुर्य,
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!*
सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा..!
होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आरोग्य व शांती नांदो... होळीच्या हार्दिक शुभेच्छा!