गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आज २५ वा स्मृतिदिन. या निमित्ताने आज शिवसैनिकांसह ठाण्यातील शक्तिस्थळ येथे भेट देऊन गुरुवर्य दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
"माझा जिल्हा, माझी ओळख"
आपल्या महाराष्ट्रातील #भंडारा जिल्ह्याला ‘ब्रास सिटी’ म्हणजेच ‘पितळ नगरी’ म्हणून ओळखले जाते!✨
येथे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उत्कृष्ट पितळ आणि तांब्याच्या भांड्यांच्या उद्योगामुळे या शहराला ही खास ओळख मिळाली आहे.
तसेच विपुल जलसाठ्यांमुळे याला 'तलावांचा जिल्हा' असेही म्हणतात!
फोटोच्या मध्यभागातून वाहणारी नदी ही वैनगंगा नदी आहे. #महाराष्ट्रमाझेगाव ✨
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.
महाराष्ट्र विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून माझी निवड पक्षाने केली. आदरणीय शरद पवार साहेब, माननीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष मा. जयंतराव पाटील व पक्षातील नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शविला त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
@NCPspeaks@PawarSpeaks
(1/2)
#BankofBaroda's ED, Shri Debadatta Chand inaugurated Mid Corporate Cluster Office at Pune in the presence of Ms. Mini TM, GM, Zonal Head, Pune Zone and Ms. Kavita Singh, GM, Mid Corporate Cluster Head - West (Mumbai).
#AzadiKaAmritMahotsav@AmritMahotsav
पंकजा ताई माझी मोठी बहीण आहे आणि मुंडे परिवाराशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हा मूर्खपणा कोणी करत असेल तर त्या व्यक्तीने माफी मागावी आणि परत असा मूर्खपणा करू नये, सहन केलं जाणार नाही.