ट्रॅफिक पोलिस लाच घेताना म्हणाला, 'माझी इज्जत 50 ची आहे का ?' | Traffic Police | Press Marathi
ट्रॅफिक पोलीस व्हिडिओमध्ये लाच घेताना दिसून आला आहे. यावेळी तो "50 रुपये नको 100 कर, माझी इज्जत 50 ची आहे का ?" असं म्हणाला.
#trafficpolice#marathinews#maharastranews#pressmarathi