शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.उदय सामंत यांनी आजही आपण शिवसेनेसोबतच असल्याचे स्पष्ट करत आपण स्वखुशीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील हिंदुत्वाचा विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे आलेलो आहोत.
#MiShivsainik
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,र��डा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार ��ाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?#donttrickmaharashtra
महर्षि स्वामी दयानन्द सरस्वती के बचपन का नाम मूलशंकर था। दरअसल मूल नक्षत्र में पैदा होने के कारण इनके पिता ने इनका नाम मूलशंकर तिवारी रखा था। #RealityOfMaharshiDayanand