inviting to an amazing Women Farmers Motivational & Empowerment Conclave, 2026 organised by @Orgatma_Organic, Satara & Koyna LLC, USA wherein women farmers of Satara will be motivated and trained for taking the products made by them at global platforms
All are cordially invited to an amazing Women Farmers Motivational & Empowerment Conclave, 2026 organised by @Orgatma_Organic, Satara & Koyna LLC, USA wherein women farmers of Satara will be motivated and trained for taking the products made by them at global platforms.
अजित पवारांचा संपादकांशी संवाद, पण निमंत्रितांमध्ये 'ती' नाहीच. मराठी पत्रकार दिनानिमित्त अजित पवारांनी पुण्यात संपादकांशी संवाद साधला. मात्र, या बैठकीत एकही महिला पत्रकार नाही. स��िस्तर बातमी वाचा.
https://t.co/JNGXPNH81B @maxwoman_ @AjitPawarSpeaks
मराठा आरक्षण निमीत्ताने अस्��स्थता समजून घेण्याची नितांत गरज आहे हे लक्षात घ्यायला हवं. तात्पुरती मलमपट्टी करुन येणाऱ्या योजना नी तरुणाईला दिड जीबी डेटात अडकवण्याचे कारस्थान फार दिवस चालु शकणार नाही. सतत खदखद असलेला मराठवाडा याकडे कोणालाच दुर्लक्ष करुन चालणार नाही.
इत���हासातून आपण शिकवण घेत नाही, तर रंजक गोष्टींत रमतो.
या रंजक गोष्टींच्या पलिकडे बरचं काही आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांची ही मुलाखत तरुणांना नविन दिशा त्या बरोबरच भविष्याचा वेध देणारी आहे.
नुसती हळहळ, सहानुभूती व्यक्त करू नका..! तिच्या स्वाभिमानाला खरोखरच सलाम करायचा असेल तर तिच्याकडून खरेदी करून तिला मदत करा. लढणाऱ्या या स्त्रियांना तुमचं पाठबळ हवंय. स्टोरीची लिंक कमेंट मध्ये. @maxwoman_
साधी राहणी, प्रचंड वाचन आणि सुसंस्कृतपणा यांच्या जोरावर दोन निवडणुका जिंकण्याचा ‘सिद्धार्थ पॅट��्न’ नेमका काय आहे हे आपण उलगडणार आहोत The Priya’s Show मध्ये. मॅक्सवुमन वर पाहा सिद्धार्थ शिरोळे यांची insightful मुलाखत !
#maxwoman #siddharthshirole #pune