"Cricket isn't for girls"
From breaking patriarchy to breaking records Team India Women have done it! 🏆🇮🇳
This World Cup win isn’t just about cricket, it’s about courage, resilience, and rewriting history for every girl who dares to dream. 💪💙
#WomensInBlue
खूपच लाजिरवाणं आणि घृणास्पद!
ए��� ज्येष्ठ कलाकार असूनही जर एखादा माणूस तरुण अभिनेत्रीबद्दल इतक्या अश्लील शब्दांत बोलतो, तर ते त्याच्या विकृत मानसिकतेचं प्रतीक आहे.
या देशात पुरुष कधी शिकणार स्त्रीचा सन्मान करायला?
The newly turned AndhBhakt
"Annu Kapoor" couldn't hide his THARKI self any longer.
Talking about Tamanna Bhatia says:
“Mashallah Kya Dudhiya Badan Hai.”
“Apne gaane se, shareer se, apne dudhiya chehre se humare bachchon ko sulati hain. Agar aur bhi kuch wishes hain toh bhagwan unko samarth kare, unki ichcha puri ho”
#AnnuKapoor
#TamannaahBhatia
आपल्या पिढीकडे गांधी वाचण्यासाठी वेळ नाही.
पण त्यांच्याकडे त्यांना शिवीगाळ करण्यासाठी वेळ आहे.
गांधी जयंतीनिमित्त एक आव्हान:
गांधींचे My Experiments with Truth" वाचा.
मग त्यांचा द्वेष करायचा की आदर करायचा ते ठरवा.
#GandhiJayanti
If after your death people still throw back your venomous words and feel no sympathy, imagine the hatred you must have spread while you were alive.
#CharlieKirk
3 years ago, At a time when hate was being normalized, Bharat Jodo Yatra gave people courage to say, This is not the India we believe in. It brought farmers, workers, students, women & elders together under one message
👉 Nafrat Chhodo, Bharat Jodo
https://t.co/A0l7NB9gBZ
आरक्षण ने काही बदलत नाही मग तुम्ही सोडा ना आरक्षण जे आता आरक्षण घेऊन शिक्षण पूर्ण करून चांगले नोकरी धंदे करत आहेत त्यांनी सोडव आरक्षण का नाही सोडत आहेत नाही ना हिम्मत सोडायची मग इतरांना कशाला ज्ञान देताय
ताई, आरक्षणाचा आधार कधीही "गरीबी" नव्हता, तो नेहमी "सामाजिक मागासलेपणा" होता. मराठा समाजाची समस्या ही फक्त आर्थिक नाही, तर शिक्षण, शहरातलं representation आणि स्पर्धेतली कमतरता आहे. म्हणून आरक्षण मागणं चुकीचं नाही, पण त्याचबरोबर समाजाने स्वतःत बदल घडवणंही तेवढंच आवश्यक आहे.
@PriyaIngle90 आरक्षणाने खूप बदलत. अनुभवान सांगते.
वाक्यात मूलभूत चुका झाल्या आहेत.
मराठा समाजाला आरक्षण असतं तर... ! - नाहीए ते.
तो श्रीमंत होऊ नये म्हणून आरक्षण दिलं नाही का ?
ते गरीब आहेत म्हणून आत्महत्या होताहेत. मग श्रीमंत होण्यासाठी आरक्षण हवे तर का देऊ नये ?
#Mumbai
Sign of things to Come..
PATIL SAHEB spotted inside Coastal Road Tunnel...
Seems Maharashtra has advanced from Alpha Numeric HSRP number plates.. to just Alpha plates..
📸 recd via WA
आरक्षणानं जर सगळं बदलणार असतं तर आतापर्यंत मराठा समाज जगातला सगळ्यात श्रीमंत समाज झाला असता. खरं तर बदल गाव सोडल्यावर, शहरात स्पर्धा स्वीकारल्यावर आणि शिक्षणात गुंतवल्यावरच होतो. फक्त आंदोलन करून नाही, तर हे आंदोलनानंतरही लक्षात राहायला हवं.
What’s the point of @digilocker_ind if we can’t even upload Aadhaar on the PF portal for joint declaration? @socialepfo Govt sites are masters of crashing, freezing & wasting citizens'time. Digital India or Digital Joke? @_DigitalIndia