कधी कधी परिस्थिती अशी येते,
की मनात काही असतं आणि वागणं त्याच्या अगदी उलट होतं…
म्हणूनच मग चिडचिड होते, स्वतःवरही आणि जगावरही.
हेच तर असतं – विचार विरुद्ध वास्तव!
अश्यावेळी थोडं शांत व्हायचं… स्वतःशी पुन्हा एकदा प्रामाणिक व्हायचं...
#मनातलं
सगळ्याच लोकांशी खूप जवळचं नातं ठेवण्याची गरज नाही...
शक्य असेल तिथे थोडं अंतर ठेवलेलं चांगलं असतं...
त्यामुळे नात्यात आदर टिकतो,
प्रेमही कमी होत नाही आणि
आपल्यालाही मनःशांती मिळते.
#अनुभव