निगेटिवीटी पसरवावी म्हणून नाही ; पण हल्ली खूप काही गोष्टी अशा घडताहेत ज्या पचनी पडायला खूप जड जातंय…अचानकच असं वाटायला लागलंय की हे जग संपायला आता जास्त वेळ नाही लागणार. 🍂
#रीअॅलीटी_चेक
फी न भरल्याच्या कारणावरून १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकण्याची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली.
न्यायालयाने स्पष्ट केले की ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा घटनात्मक अधिकार आहे आणि Right to Education Act, 2009 नुसार प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्याला शाळेतून काढणे कायद्याच्या विरोधात आहे.
शिक्षण ही केवळ सुविधा नाही, तर प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे...👍👍
#mumbaihighcourt
तिथे नात्यांच्या रेशमी विणीचा, धागा न धागा उसवतो. 🪡🥀
सजवलं आहे कष्ट आणि प्रेमाने, आम्ही आमचं विश्व.,🌏
मान्य नसेल इथून पुढे.,
इथे कुणाचं घमंडी अस्तित्व." 🙅♀️
#स्वरचित 💔
तुलना करण्याआधी मनाची आपल्या, जरा 'कोतेगिरी' तपासावी.
एका हाताने जरी केला दुजाभाव, तरी मायेचे हजार हात सावरतात,🙌🏻
त्या निरागस जीवांच्या पाठीशी, देवाचेही अढळ आशीर्वाद असतात.
जिथे संस्कारांपेक्षा अहंकाराचा, चढलेला मोठा डोंगर असतो,⛰️
आयुष्यात अनेक चित्र विचित्र लोक भेटतात.
काही चांगलीही असतात.,
पण काही जण आपल्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा घेतात की ही लोकं आयुष्यात असण्यापेक्षा नसती तर जास्त बरं झालं असतं असं वाटवं इतकं मन खट्टू होतं.आपल्याच नशिबी अशी लोकं का आली असावीत असा प्रश्न आपसूक विचारला जातो देवाकडे🍂🥀
ही जगप्रसिद्ध कलावंत आहे. शकिरा. खूप पैसे कमावते. दर वर्षी हजारो कोटी रुपये. पण अतिशय साध्या आणि छोट्या घरात राहते. घराला अजिबात सजावट नाही आणि दिखावा नाही. भपका नाही. घरात गरजेपुरत्या वस्तू. रस्त्यावरच्या प्रवासासाठी जुनी गाडी वापरते. प्रवासात असताना महागड्या हॉटेलात राहत नाही
‘छावा’ चित्रपट आल्यानंतर हे तर सुनिश्चित झालं की काही लोक किती वाईट मनोवृत्तीचे असतात.
ज्यांनी स्वतःचं अख्खं आयुष्य जरी पणास लावलं तरी राजांच्या नखाचा देखील सर नसेल त्या आयुष्याला.🥲
अशा रीतीने @RadhikaBarman5 यांच्यासारख्या लोकांनी आता ट्विटर सोडून जायची सोय केली आहे स्वतःची.😭
अशा इन्व्हेस्टमेंट बद्दल कोणाला माहिती आहे का?
"आमच्या कामवाल्या मावशींनी ओळखीच्या नातेवाईकाकडे 3 लाख गुंतवले आहेत. त्यांना दरमहा 15,000 मिळतील,पुढे त्या कधीही व्यवहार बंद करुन मूळ रक्कम परत मिळवू शकतात.पण पाहिले 15 महिने बंद करता येणार नाही."
Is it Good Investment or fraud🤔
छावा चित्रपटावर बऱ्याच चांगल्या वाईट प्रतिक्रिया दोन दिवसांपासून वाचत होतो अखेर काल संध्याकाळचे तिकीट मिळाले आणि आम्ही चित्रपट बघायला पोहोचलो.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला "छावा" हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाबद्दल थोडस.
माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय..तीळ पापड होतोय अक्षरशः...🤕
काय करावं समजेना..
माझ्या या अकाऊंट वरून विचित्र पोस्ट्स टील वर दिसल्या तर कृपया कानाडोळा करावा...😐🙏🏻