#वाशीम
शेतकरी समाजाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्व.राजीव गांधी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वाशिम जिल्ह्यातील इंझोरी ता. मानोरा येथील शेतकरी अजय ढोक यांना राज्यस्तरीय #राजीव_गांधी#कृषिरत्न_पुरस्कार प्रदान करण्यात आला.… https://t.co/gThjWHtTNK
या पालखीचं वर्ष यंदाचं ४२९ चे वर्ष आहे, #कौडण्यापूर हे रुक्मिणीचे माहेरघर असून पंढरपूरला या पालखीचा विशेष मान आहे. जवळपास 40 दिवसाचा साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास आहे.
#आषाढी_एकादशी#Amravati#Maharashtra https://t.co/s6gFQmOo2h
#अमरावती:
विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुखीमीनींचे माहेरघर असलेले श्रीक्षेत्र अमरावती जिल्ह्यातील #कौडण्यपूर येथील माता रुख्मिणीची पायदळी वारी पालखी #आषाढी_एकादशी करिता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून या नयनरम्य सोहळ्यात वारकरी व भाविक भक्तांनी मोठ्या … https://t.co/Be7gDSejVI
.@ngpnmc च्या इंदोरा आणि शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी (यूपीएचसी)सर्वाधित गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणिकरण (NQAS) प्राप्त केले. मनपाची ही दोन्ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र NQAS प्रमाणिकरण प्राप्त केलेले महाराष्ट्रातील पहिले आरो… https://t.co/EGTMTW9bFS
#नागपूर_मेट्रो सोबत व्यवसायाच्या सुवर्ण संधी करिता #महामेट्रो च्या वेबसाईट वर देखील या निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. मेट्रो स्थानकांवर व्यावासायिक उपक्रमा करिता माहिती करिता नागपूर मेट्रोच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट विभागाशी संबंध साधावा असे आवाहन महा मेट्रो करित आहे.
मेट्रो प्रवासा व्यतिरिक्त व्यावासायिक उपक्रमा करिता देखील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद महा मेट्रोला मिळत आहे. अनेक मेट्रो स्टेशनवर व्यावासायिक दुकाने, शैक्षणिक वर्ग, सिनेमा हॉल देखील सुरु झालेले आहे.
@MetroRailNagpur#NagpurMetro#Nagpur
🚇@MetroRailNagpur प्रकल्पाच्या सर्वत्र #मेट्रोसेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक या सेवेचा उपयोग करीत आहे. नागपूर मेट्रोच्या मेट्रो स्टेशनच्या छतावर उपलब्ध असलेल्या जागेवर ओपन एअर रेस्टॉरंट/कॅफे/भोजनालये सुरू करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट निवि… https://t.co/N0jPXywcEK
#वाशिम जिल्ह्यातील सुकांडा ता.मालेगाव येथील अनुराग पंजाबराव घुगे हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 624 व्या स्थानी उत्तीर्ण झाला.
#UPSCResults#Washim https://t.co/1OCUUcNCZE
#आषाढी_यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरीत करावा, असे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मुंबई येथे … https://t.co/qJ3XJy1Av2
#सोलापूर
राज्यातील ज्या मंदिर,देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजीटल मॅपींग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल - मुख्यमंत्री @mieknathshinde#Maharashtra https://t.co/116BEKXRwi
#सोलापूर:
‘हरित वारी, स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरण संवर्धनाचा जागर आषाढी वारीमध्ये होणार आहे. गतवर्षी दहा हजार वृक्ष लागवड पालखी मार्गावर प्रशासनाकडून करण्यात आली होती. यंदा अधिकची #वृक्ष_लागवड करून प्लास्टिक संकलन केंद्रे उभा करण्यात येणा… https://t.co/V0GFzzlR2o
RT @airnewsalerts: 🇮🇳India's Tokyo Olympics gold medalist Neeraj Chopra once again scripted history as he became Number 1 Javelin thrower as per new rankings released by World Athletics.
File📽️#NeerajChopra । #Olympics
https://t.co/boPZMh1SkV
#बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा जवळ बस आणि कंटेनरमध्ये आमोरा समोर झालेल्या धडकेत बस कंटेनर चालकासह बस मधील प्रवासी मृत्यू पावले आहेत. बसमधील मृत प्रवाशांचा आकडा नऊ वर गेला असून इतर २३ प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
#Buldhana#accident https://t.co/DR5BwG2Gqt
#धुळे:
धुळे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे धुळे शहरातील अनेक भागात दहा ते पंधरा दिवसानंतरही #पाणी मिळत नसल्याने शिवसेनेतर्फे (उबाठा) आज धुळे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.
#Dhule#Maharashtra https://t.co/qNsRtPrOVF
#अकोला जिल्ह्यात आजपासून पर्यावरणपूरक जीवन पद्धती अभियान राबविण्यात येणार आहे. येत्या 28 मे' पर्यंत चालणाऱ्या या अभियानात पर्यावरण पूरक जीवन पद्धती संदर्भात जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे.
#Akola#Maharashtra https://t.co/Bqu8zH0cnf
RT @DDNewsHindi: #UPSC2022 | यूपीएससी ने सितंबर 2022 में संघ लोक सेवा आयोग द्वारा आयोजित सीएसई, 2022 के लिखित भाग के परिणाम और व्यक्तित्व के लिए साक्षात्कार के आधार पर अंतिम परिणाम घोषित किए।
जनवरी-मई, 2023 में परीक्षा आयोजित की गई थी।
#IshitaKishore… https://t.co/iHfnZ4szFz