प्रेमात खरंच शारीरिक गरज महत्वाची असते का..?
मला तरी वाटते मानसिक निरोगी राहण्यासाठी शारीरिक गरजेवर पण लक्ष दिल पाहिजे, नात्यात मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी एकमेकांच्या गरजेचा पण विचार करावा लागतो.
तुमचं यावर काय मत आहे..?
असल्या भटूकड्याला इव्हेंटबाजीसाठी आणायला विमान असतं, पण पुलवामा मध्ये जवानांना विमान नाकारलं जातं! मनुवादी व्यवस्थेच आधुनिक स्वरूप.. #CentralVista#संसद_भवन#Pulwama
त्या मुलाला किंवा मुलीला सर्वात होतो पण आई वडिलांना नाराज करून कोणचं सुखी राहु शकत नाही....
मग आपण केलेलं प्रेम विसरावं का आपल्यावर केलेलं प्रेम विसरावं.?
ठरवून कधी प्रेम होत नाही... आणि दुसरी गोष्ट आई वडील हे प्रत्येकासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे असतात.. आणि का नसावे ज्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवली लहानच मोठ केलं त्यांच्या पेक्षा प्रेम मोठ असत का? आणि जर प्रेमविवाहाला आई वडलांची साथ असेल तर सगळ्यात जास्त आनंद (१/n)
जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले; पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले.
छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो.
महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल!
Why Chhatrapati Shivaji Maharaj Still Lives in People’s Hearts https://t.co/uMbTLAQPNC via @YouTube
"आम्ही फक्त परंपरेचे राजे, बाबासाहेब तुम्ही तर ज्ञानाचे राजे" असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्ती वरून मिरवणूक काढणारे, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारीराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! *शाहू महाराज*
छत्रपती राजश्री शाहु महाराजांनी इथल्या, स्पृश्य, अस्पृश्य समाजासाठी केलेले कार्य म्हणजे त्यावेळी समाजातील पसरलेल्या चातुरवर्णव्यवस्थेवर केलेले प्रहारच होते...!
जातीव्यवस्था हि इथल्या चातुरवर्णव्यवस्थेची सर्वात मोठी ताकत होती. आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती.
अशावेळी हा भेद मिटविण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी एका अश्पृश्य असलेल्या "गंगाधर कांबळे" नावाच्या व्यक्तीकडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वतः त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेंव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. हा त्या मागचा राजश्री शाहू महाराजांचा उद्देश होता. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे हे चातुर्वर्णव्यवस्थे, जातिव्यस्थे विरूद्ध राजश्री शाहूमहाराज यांनी उचलेले सर्वात मोठे साहसी पाऊल होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा शिष्यवृत्तीवर शिकण्यासाठी परदेशात गेले होते तेंव्हा त्यांना शिष्यवृत्ती संपल्यामुळे भारतात परत यावे लागले. हि गोष्ट जेंव्हा राजश्री शाहू महाराज यांना समजली तेंव्हा ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्ता शोधत मुंबईच्या चाळीत त्यांना भेटायला गेले आणि पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत केली होती. त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.
आणि माणगाव येथील बहिष्कृत परिषदेत शोषित मागासवर्गीय लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात नवा नेता मिळाल्याची घोषणा स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केली.
लोकमान्य टिळ्क आणि राजश्री शाहू महाराज ह्यांचे नाते सर्वश्रुत आहे.
शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे संबंध अत्यंत जवळचे होते त्यांची शेवटची भेट ही मुंबईमध्ये खेतवाडी येथे जो शाहू महाराजांचा राजवाडा होता पन्हाळा लॉज खेतवाडी येथे झाली. 5 मे च्या रात्री 11 वाजता प्रबोधनकार ठाकरे यांना मृत्यू शय्ये असलेल्या शाहू महाराजांनी बोलावून घेतले. ते त्यांना कोदंड म्हणायचे. शाहू महाराजांनी त्यांच्याकडून एक वचन घेतल कि, कोदंडा तू वांड आहेस. तू मला वचन दे, कि, तू प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहीशील आणि त्यानंतर ते वचन प्रबोधनकारांनी दिले. प्रबोधनकार घरी गेले. आणि त्या दरम्यान रात्री शाहू महाराजांचे निधन झाले.
शाहू महाराजांनी त्यांना ज्या वेळेला आपला प्राण आता शरीरात राहणार नाही अशी जाणीव झाली. तेव्हा त्यांचे जे सहकारी तिथे उपस्थित होते त्यांना बोलावलं. ते बेडवरुन उठून बसले व त्यांनी सांगितले कि मी जाण्यास तयार आहे. “हम जारहे है डर कुछ नहीं सबको सलाम बोलो” असे म्हटले आणि शाहू महाराजांनी स्वत:चे प्राण सोडले. ही घटना 6मे च्या पहाटे घडली.
बहुजनांना मिळालेला आशीर्वाद राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिवस त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.💐💐💐
_डॉ. जितेंद्र आव्हाड..!
जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले; पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले.
छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो.
महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल
https://t.co/uMbTLAQPNC
रयतेचे कल्याण हेच आपल्या राज्याचे मुख्य उद्दिष्ट होय असे सांगत राज्यारोहण प्रसंगीच्या जाहीरनाम्यातील प्रजेच्या सुखाची व कल्याणाची ग्वाही महाराजांच्या हृदयांतरीची भावना होती.
अशा महान छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना पवित्र स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन
#शाहूमहाराज
श्रद्धेय नेता जी मुलायम सिंह यादव जी को पद्मविभूषण सम्मान से सम्मानित किया गया।
श्रद्धेय नेता जी अमर रहें🙏
जो रहे गए है काम अभी शेष करेंगे,
रोशन आपका नाम अब अखिलेश करेंगे...
#SamajwadiParty@yadavakhilesh