This is the official account of Pune Rural Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, dial 100 or 020-25657171.
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस अधीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक :-
✅ डॉ. डी. एस. स्वामी - ठाणे (ग्रामीण)
✅ हर्ष पोद्दार - नागपूर (ग्रामीण)
✅ अर्चित चांडक - अकोला
✅ संदीप सिंह गिल्ल - पुणे (ग्रामीण)
✅ नितीन बगाटे - रत्नागिरी
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश, राज्यात चतुर्थ व कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (IPS) यांचा गौरव.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra#DevendraFadnavis
🔰 शिवभक्तांसाठी महत्त्वाची सूचना...
दिनांक १९/०२/२०२६ रोजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी किल्ले शिवनेरी परिसरात राज्यभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर सोबतच्या व्हिडीओत दर्शविल्याप्रमाणे १८ ते १९ फेब्रुवारीला वाहतुकीत बदल केले आहेत.
शिवजयंती उत्सव निमित्त, ता. जुन्नर, जि. पुणे येथे दि.१९/०२/२०२६ रोजी शिवजयंती उत्सव निमित्त एकेरी वाहतुक करणेबाबत व सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेश.
🏆 अभिमानास्पद कामगिरी!
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात पुणे ग्रामीण पोलीस दलाने राज्यात ३४ घटकांमधून ४ था क्रमांक तसेच कोल्हापूर परिक्षेत्रातून १ ला क्रमांक पटकावला.
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल सो. यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
अभिमानास्पद कामगिरी!
३४ पोलीस घटकांमधून पुणे ग्रामीण पोलीस यांनी ४था क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनत, शिस्त व गुणवत्तापूर्ण सेवेमुळे हे यश शक्य झाले.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#CivicTech#SmartGovernance#PuneRuralPolice#GoodGovernance
“एकता नसलेली मनुष्यबळ ही ताकद नाही जोपर्यंत ती योग्यरित्या सुसंवादी आणि एकत्रित केली जात नाही,” असे सरदार पटेल म्हणाले. त्यांचे शब्द आजही खरे वाटतात. समाज जात, प्रदेश किंवा श्रद्धेनुसार विभागलेला राहिला तर प्रगतीचा अर्थ काहीच नाही.
#RunForUnity#एकता_दिवस_२०२५
केवडियातील एकता प्रतिमा ही फक्त जगातील सर्वात उंच प्रतिमा नाही, ही पटेलांच्या स्मारकीय योगदानाचे उंच प्रतीक आहे. १८२ मीटर उंच उभी असलेली, ती प्रत्येक भारतीयाला आठवण करून देते की एका माणसाच्या दृढनिश्चयाने राष्ट्राच्या प्रगतीला आकार देऊ शकतो.
#RunForUnity#एकता_दिवस_२०२५