2 Jul,पुढील ४-५ दिवस कोकणात,मुंबई, ठाणेसह व मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, भिन्न तीव्रतेसह मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भाच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMDच्या अलर्ट पहा.
@RMC_Mumbai@imdnagpur@SDMAMaharashtra
🌧️ Pune is facing intense monsoon rains, leading to severe waterlogging and traffic chaos. Areas like Pimple Saudagar and Yerwada to Viman Nagar are heavily affected, with Wadgaonsheri seeing 75mm of rain in just 30 minutes! Stay indoors and stay safe as more rain is expected. #PuneRains #WeatherAlert
Sinhagad Road Flooded: Commuters Face Heavy Waterlogging
Waterlogging on Sinhagad Road is causing major disruptions due to the heavy rains. Vehicles, including cars and two-wheelers, are navigating through the flooded streets.
Please exercise caution if you need to travel and avoid the area if possible. Stay safe and drive carefully!
#Pune #SinhagadRoad #Waterlogging #HeavyRains #TrafficAlert #StaySafe #PuneWeather #MonsoonRains #Monsoon2024
4 Aug: IMD ने महाराष्ट्रात पुढील ४,५ दिवस मुसळधार ते अतीमुसळधार+ पावसाचा इशारा दिला आहे.
अधिक तपशीलांसाठी कृपया भेट द्या.
https://t.co/5CS4HYuOJY
https://t.co/8BKq9ajLOn
पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या आहेत.