मार्गावरील विद्युत तारेला मूर्तीचा स्पर्श झाल्याने तिचा तोल गेल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
राज्यभरात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला जात असतानाच कोल्हापुरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील वाय. पी. पोवार नगर मंडळाची तब्बल २१ फुटी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान अचानक कोसळली. गोखले कॉलेज चौकात ही घटना घडली.
'TRUMP TV' लाँच; US नेटवर्क्सनी व्हाईट हाऊसचं कव्हरेज थांबवल्यानंतर ट्रम्प यां���ं स्वतःचं चॅनेल सुरु करण्यात आलं आहे. या प्लॅटफॉर्मवर ट्रम्प प्रशासनाचे निर्णय, घोषणा, ट्रम्प यांची जुनी भाषणे आणि त्यांचे अधिकृत कार्यक्रम २४ तास थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत.
#TrumpTV #DonaldTrump