“वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे” म्हणत संत तुकाराम महाराजांनी आपल्या वनांचे रक्षण करण्याची शिकवण दिली. पण धर्माचा, संस्कृतीचा, देवांचा आणि संतांचा अपमान करण्याचा विडाच सत्ताधारी लोकांनी उचलेला आहे.
मागे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या तपोवनातील झाडांवर कुऱ्हाड चालवायला निघालेले. आता दुष्काळाचे संकट समोर उभे असताना भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याशी टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
सरकारमधील लोकांनो, अरे इतके कसे रे तुम्ही झाडखाऊ ?
वृक्षांना नष्ट करता, जंगलांची कत्तल करता, हा निसर्गच राहिला नाही तर तुम्ही जगणार तरी कसे ? तुमच्या येणाऱ्या पिढ्या राहतील तरी कशा ? थोडं तरी डोकं लावा !
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar #SaveTrees
कर्जत तालुक्यात गुजरातच्या 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. 'सायडोंगर' परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?
१. स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली?
२. महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार?
३. नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जातोय?
अशी घाई जरा राजवटीने हिंजवडी येथील मेट्रो, गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्कसाठी दाखवून जनतेचा देखील विचार करावा!
४. बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना ह्या राजवटीला महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, हे दिसत नाही का? एक तर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे आणि त्यात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे!
उगाच आम्ही यांना ‘झाडखाऊ’ म्हणत नाही!
नियोजित नाशिक कुंभमेळ्यात किती वृक्षतोड होईल याची प्रशासनाकडे माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात उघड!
“Pedophile protection party”?
Bitch. You married your brother and you worship Mohammad, a literal pedophile who married a 6 year old and raped her when she was 9.
Your entire death cult of Islam is the real pedophile protection party. @IlhanMN
You’re going down.
MPSC पेपरफुटी प्रकरणात आज आयोगातील सहायक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्केला अटक झाली आहे. अटक झालेला आयोगातील हा चौथा अधिकारी आहे. आयोगासह मंत्रालयात असे अनेक महाभाग आहेत, मोठं रॅकेट आहे आणि हेच आम्ही वारंवार सांगत आलो आहोत, पुरावे देत आलो आहोत.
अजून तर न्यायिक आयोगाची चौकशी सुरू देखील झालेली नाही. एकदा चौकशी सुरू होऊ द्या, सर्व महाभाग समोर येतील. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खेळ मांडणाऱ्या एकाही महाभागाला सोडणार नाही, मग तो कोणीही असो, कितीही वरपर्यंत पोहोचलेला असो वा कोणाचाही कितीही जवळचा मित्र असो. आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणाशिवाय हा लढा थांबणार नाही.
असो, या रोहित कोलटक्केचा कोणकोणत्या परीक्षांमध्ये सहभाग आहे, याचाही शोध घेण्यात यावा.
#MPSC_पेपरफुटी #MPSCScam #MPSCExamScam #MPSCशुद्धीकरण #JusticeForMPSCStudents
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मतदान करतानाचा हा व्हिडिओ पहा.
मतदान केंद्रावर पक्षीय ओळख बाजूला ठेवून एक सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते. लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेचे पावित्र्य आणि मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे.
उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात परिधान करुन मतदान केंद्रावर प्रवेश कसा दिला? ही सवलत केवळ सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते? हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सदर उमेदवारांवर नेमकी कोणती कारवाई करणार आहात याचे उत्तर महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.
@ECISVEEP@MaharashtraSEC@CMOMaharashtra
It was Modi who agreed to reduce tariffs on American goods to zero.
It was Modi who committed to buying $500 billion worth of American goods.
It was Modi who had agreed to stop buying Russian oil because Trump asked him to.
But according to some it’s the opposition and CJP who are being controlled by foreign powers.🤦🏻♂️
#Watch | Rahul Gandhi questions whom the U.S. is allegedly trying to blackmail after the DOJ releases a photograph of Jeffrey Epstein with Hardeep Singh Puri during Marco Rubio’s Mumbai visit.
An estimated 130,000,000 people were removed from India's voter rolls this year.
It's the largest amount of people who have had voting rights revoked in human history, with many claiming it's government censorship.