वारकरी संप्रदाय शुभ्र धवल आणि डागरहीत रहावा यासाठी आपण जो लढा देत आहात तो कौतुकास्पद आहे. समाजातील तरुण वर्गाचा आपणांस पूर्ण पाठिंबा आहे. सत्कार्य सुरु राहो ही विनंती.
रामकृष्ण हरी...!!! @VikasLawande1
@ThakareShalini कृपया 'नाशिक' हा नामोल्लेख टाळावा. एका विकृतामुळे आमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक शहराची बदनामी नको🙏🏻. त्या ऐवजी 'खरात फाईल्स' म्हणा हवं तर.
२. प्रशासनाला विनंती आहे की सदर भाजी विक्रेत्यांची सोय शेजारीच असलेल्या निलिगिरी बागेच्या मैदानावर करावी. सदरील चौक हा अपघात प्रवण क्षेत्र असून याआधीही येथे मोठे अपघात झालेले आहेत. भाजी विक्रेते शेजारील मैदानावर गेल्यास विक्रेते, ग्राहक आणि वाहचालक सर्व सुखरूप राहतील.
Respected @BadeVilas ji, please don't invite people like G. Sadavarte in your debate show. He spoils decorum & line of good going debate by creating chaos, putting illogical points & unparliamentary words about people.
Hoping for your positive action!
Jay Hind!
@News18lokmat
Newton's Third Law Violated by Indian Army at Night -
It is now " Every Action has an Intense and Opposite Reaction"
#OperationSindoor
जय जय जय जय हे...!🇮🇳
जय हिंद...!
Hon. @atullondhe ji,
I came across many debates shows where you participated. Today also, I watched a marathi debate hosted by @BadeVilas.
Sir, your debate skills, research, knowledge, objectivity is amazing. Your talk really persuades the listener. Keep up the good work...!
२०२३ - २४ च्या अंतरीम अर्थ संकल्पात महाराष्ट्र सरकारवरील कर्ज ७,८२,९९१ कोटी इतके आहे. तरी सरकारला अशा योजना आणून राज्यातील तरुणांना दुबळं करण्यात काय मजा येत असावी?
#ladka_bhau
I am astonished how can that lady IAS probationary in Maharashtra scored in paper GS 4 (Ethics and Aptitude) of UPSC Civil Services Examination 🙂
#that_lady_ias_probationary_in_Maharashtra
पुरोगामी महाराष्ट्रातून दिल्लीच्या तख्तापर्यंत ऐकू जातील अशा धडाडणाऱ्या तोफांना बत्ती द्यावी असं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्राभिमानी जनतेचा खरंच अभिमान वाटतोय.....
जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा..!
वंदे मातरम्...!!
#Electionresults2024
प्रवासाचा अनुभव मिळाला, दरवेळी प्रवास करताना यमसदनी जाण्याच्या भीतीपेक्षा स्वसदनी जाण्याची खात्री निर्माण झाली तर नक्कीच या बसेसवर लावलेल्या सन्मा. राज्यकर्त्यांच्या फोटोकडे पाहताना मनात आदराचे भाव असतील.(६/६)
@msrtcofficial@SakalNashik@CMOMaharashtra@dadajibhuse@DrRahulAher
आज चांदवड मधील राहूड घाटात पुन्हा एकदा एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला. चार प्रवासी मृत्यूमुखी पडले तर नऊ गंभीर जखमी आहे. बसचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून टायर फुटण्यासाठी नेहमीप्रमाणे उन्हाळ्याचे कारण देण्यात येईल. (१/६)
आमची नम्र विनंती आहे, आपण या लक्ष्मीचा सन्मान जर व्यवस्थित ठेऊ शकत नसाल तर कृपया तिचा दर्जा ढासळेल असेही घातकी निर्णय आणि योजना परिवहन विभागात आखू नका. आमच्या लालपरीचा सन्मान व्यवस्थित राखला गेला, चांगल्या प्रतीच्या (५/६)