@ABDharmadhikari सर,
दोन प्रश्न आहेत.
सातवाहन महाराष्ट्रातलं पाहिलं घराणं मानताना आणि दुसऱ्या शतकात जर महरठी बोलली जात असेल तर सातवाहन नेमके कुठले? किंवा आद्यकवी मुकुंदराज संत ज्ञानेश्वरांच्या १०० वर्ष आधीचे. इथपर्यंत जर मराठी भाषेचे संदर्भ आहेत तर कधी होणार मराठी भाषा ‘अभिजात’ ?
This picture epitomises how I’m feeling right now. So many words but can’t find the right ones to express what yesterday meant to me but I will, and I will share them, but right now I’m basking in a dream come true for a billion of us. ❤️🏆
Audio-Video माध्यमांतून कुमार एवढे ग्रेट वाटतात आणि आहेतच. पण कुमार अनुभवलेल्या किंवा प्रत्यक्षात ऐकलेल्या माणसांचा मला हेवा वाटतो. तो काळच वेगळा होता. गाण्यामध्ये विचार आणि भाव उतरवायचा प्रयत्न कुमार करत राहिले आणि वेगळी छाप उमटतवत गेले. मला कुमार आवडतात.
#KumarGandharva