#गुढीपाडवा 🚩
#हिंदु नववर्षाचा #प्रारंभ. या दिवशी घरोघरी #आरोग्याची, #संपन्नतेची आणि #सुरक्षिततेची गुढी उभारली जावो.
संयम, स्वयंशिस्त आणि सहकार्यातून संकटावर मात करण्याची जिद्द मनात बाळगावी. यातून हे कोरोना संकट हद्दपार करू व नव्या जोमाने समाजकार्य करण्याचं संकल्प यावर्षी करू.
तसेच आपल्या APK मधील , शिल्लक राहीलेली (Available Balance) रक्कम मधून उद्या दि.५ मार्च २०२१ रोजी दुपारी २ .०० वाजे पर्यंत वारी उत्सवाची बुकिंग करू शकता. मात्र त्यानंतर शिल्लक असलेला बॅलन्स पुढील कोणत्याही बुकिंग साठी वापरता येणार नाही अथवा ➡️
#Jnms#Nanijdham#ShriSampraday
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने ऑनलाईन प्रोग्रामच्या माध्यमातून ज्युनियर कॉलेजच्या नव्या बॅचचे स्वागत केले. प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे प्राध्यापक, संस्थेचे नियम व कायदे, त्यांचे रीतिरिवाज आणि सांस्कृतिक शिष्टाचार यांचीही ओळख करून दिली.